कॅटेगरी: राजनीतिक

महापालिकेचा विशेष प्रमुख कोण आहे? open

महापौर , आधुनिक वापरात, नगरपालिका सरकारचे प्रमुख. त्यामुळे, महापौर जवळजवळ नेहमीच नगरपरिषदेचे आणि परिषदेच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष असतात. याशिवाय महापौर मुख्य कार्यकारी अधिकारी, औपचारिक व्यक्ती आणि केंद्र सरकारचे स्थानिक एजंट या भूमिका पार पाडू शकतात.

पूर्ण वाचा →

महानगरपालिका स्थापन करण्यासाठी किती लोकसंख्या आवश्यक आहे? open

केंद्र सरकारच्या ग्रामीण-नागरी संबंध समितीने पाच लाख किंवा जास्त लोकसंख्या तसेच एक कोटी वा अधिक वार्षिक उत्पन्न असा दुहेरी निकष महानगरपालिका स्थापन करण्यासाठी लावावा, अशी शिफारस केलेली आहे.

पूर्ण वाचा →

राज्याची विधानसभा म्हणजे काय? open

विधानसभा हे राज्य कायदेमंडळाचे कनिष्ठ पण अधिकाराच्या दृष्टीने वरिष्ठ असलेले जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. विधानसभेत कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 500 सभासद असतात मात्र लहान राज्याच्या विधानसभा अपवाद आहेत. उदा. सिक्किम विधानसभा 32 सदस्य महाराष्ट्राच्या विधानसभेत 288 सदस्य आहेत.

पूर्ण वाचा →

राज्याचे राज्यपाल होण्यासाठी कोणत्या पात्रता आहेत? open

ती व्यक्ती भारताची नागरिक असावी व त्याने वयाची ३५ वर्षे पूर्ण केलेली असावी. या केवळ दोन पात्रता राज्यपाल पदासाठी आहेत. ०२. राज्यपालाची नेमणूक करताना असा संकेत पाळला जातो कि ज्या राज्यात नेमणूक करायची आहे त्या राज्याचा तो रहिवासी असता कामा नये

पूर्ण वाचा →

महाराष्ट्राच्या राज्यपालाची नियुक्ती कोण करते? open

राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे व राष्ट्रपतीच्या इच्छेनुसार होते व तो राष्ट्रपतीचा प्रतिनिधी म्हणून संबंधित घटकराज्याचे काम पाहतो.

पूर्ण वाचा →