कॅटेगरी: वैज्ञानिक
संशोधन म्हणजे ज्ञानाची पातळी वाढवण्यासाठी एखाद्या विषयाचा पद्धतशीरपणे केलेला अभ्यास होय. यामध्ये सत्याची तपासणी, आधी सापडलेल्या तत्त्वांची पुष्टी, नवीन विषयाचा अभ्यास आदी प्रकार असतात.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi
संशोधनाचे अंतिम उद्दिष्ट म्हणजे मोजता येण्याजोगा आणि चाचणी करण्यायोग्य डेटा तयार करणे, हळूहळू मानवी ज्ञानाच्या संचयनात भर घालणे .
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi
संशोधनाचा मुख्य उद्देश नवीन तथ्ये शोधणे किंवा ज्ञात तथ्यांचे नवीन अर्थ लावणे आहे.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi
NA
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi
सापडलेल्या सर्व घटकांमध्ये 92 धातू आहेत.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 64 views🌐 marathi
कागदाचा शोध हा चीनमध्ये लागला होता. हान काळात लगद्यापासून कागद बनविण्याची क्रिया काई लुनद्वारे इसवी सनाच्या दुसर्या शतकाच्या सुरुवातीस विकसित केली गेली. रेशम फार महाग असल्याने दुसरा पर्याय म्हणून कागदाचा वापर चीनमध्ये केला गेला. त्यापूर्वी लेखनासाठी हाडे, कापड, बांबू, लाकूड या वस्तूचा वापर करत असत
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi
पुरातत्वशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की प्राचीन इजिप्तच्या हित्ती लोकांनी 5000 ते 3000 बीसीई दरम्यान लोखंडाचा शोध लावला होता. या वेळी, त्यांनी साधने आणि शस्त्रे तयार करण्यासाठी धातूवर हातोडा मारला किंवा फेकले. त्यांनी ते उल्कापिंडांमधून शोधून काढले आणि धातूचा वापर भाला, साधने आणि इतर ट्रिंकेट्स बनवण्यासाठी केला.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi
कागदाचा शोध हा चीनमध्ये लागला होता. हान काळात लगद्यापासून कागद बनविण्याची क्रिया काई लुनद्वारे इसवी सनाच्या दुसर्या शतकाच्या सुरुवातीस विकसित केली गेली
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi
८००० वर्षांच्या सुमारास नवाश्मयुगीन मानवाने सर्वप्रथम तांबे शोधून काढले व त्याचा वापरही केला. निसर्गात शुद्ध स्वरूपात सापडलेल्या तांब्याचा उपयोग ह्या काळातील मानवाने दगडाऐवजी केला.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 50 views🌐 marathi
स. पूर्व ५००० ते ३००० ह्या कालखंडात मध्यपूर्वेतील मेसोपोटेमियाच्या सुमेर क्षेत्रात मानवाने धातुकांपासून (खनिज) धातू वेगळे करण्याची कला अवगत केल्याचे पुरावे सापडले आहेत. ह्याच काळात पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात तांबे, सोने, चांदी ह्या उपयुक्त धातुंसोबतच आर्सेनिक, जस्त, अँटिमनी व निकेल ह्या धातुंचाही शोध लागला होता.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 116 views🌐 marathi