नवीन प्रश्न
विदर्भात नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम, आणि गडचिरोली हे जिल्हे आहेत. विदर्भाचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या ३१.६ टक्के आहे, तर लोकसंख्या २१.३ टक्के.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi औरंगाबाद हे महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे आणि मराठवाडा विभागाचे मुख्यालय आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi यवतमाळ विस्ताराने मोठा जिल्हा आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi प्रशासकीयदृष्ट्या, जिल्हा ९ तालुक्यांमध्ये विभागलेला आहे व तालुके ५ उप-विभागांमध्ये विभागलेले आहेत: औरंगाबाद
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi मराठवाडा (मराठी उच्चार: [məɾaːʈʰʋaːɖa]) हे भारतातील महाराष्ट्र राज्याचे एक प्रस्तावित राज्य आणि भौगोलिक प्रदेश आहे. निजामाच्या राजवटीत त्याची स्थापना झाली आणि तत्कालीन हैदराबाद राज्याचा भाग होता. हा प्रदेश महाराष्ट्राच्या औरंगाबाद विभागाशी एकरूप आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi मराठवाड्यातील काही भागात गेल्या तीन दिवसांपासून पाऊस होत असला तरी, अद्यापही विभागातील ७६पैकी तब्बल २६ तालुके कोरडेच आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi नागपूर (इंग्रजी : Nagpur) हे महाराष्ट्र राज्याचे उपराजधानीचे शहर आहे व राज्यातील तिसरे मोठे शहर आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi मुंबई समुद्राजवळ आहे तर नागपूर भूपृष्ठाने वेढलेले आहे . त्यामुळे नागपूरच्या तुलनेत मुंबई हे सर्वात थंड ठिकाण मानले जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi नागपूर हे भारताचे टायगर कॅपिटल ऑफ इंडिया आहे. नागपुरास संत्रानगरी असेही म्हणतात, कारण या भागातील संत्री प्रसिद्ध आहेत. नागपूरच्या आसपास संत्र्याच्या मोठ्या बागा असून खूप संत्री पिकतात. त्यामुळे येथे संत्र्याची मोठी बाजारपेठ आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi