नवीन प्रश्न

पर्यावरण म्हणजे काय पर्यावरण शास्त्राचे महत्व थोडक्यात स्पष्ट करा? locked

पर्यावरण म्हणजे काय?

मानव व पर्यावरण यांच्या प्राचीन काळापासून जवळचा सबंध आहे. मानवाची प्राथमिक गरजा पूर्णपणे नैसर्गिक पर्यावरणार अवलंबून आहे. पृथ्वीच्या भू- भागावरील नैसर्गिक पर्यावरण निसर्गाने मानवाला दिलेली अमूल्य देणगी आहे. मानवाने नैसर्गिक व सामाजिक पर्यावरणात राहून विविध प्रकारचे व्यवसाय करून

पूर्ण वाचा →

पर्यावरण म्हणजे काय थोडक्यात स्पष्ट करा? locked

पर्यावरण म्हणजे काय थोडक्यात स्पष्ट करा?

पर्यावरण म्हणजे आपला परिसर . जमीन , आकाश व पाणी हे पर्यावरणाचे प्रमख घटक आहेत तर यामधील जैविक व अजैविक घटक मिळून परिसर अर्थात पर्यावरण तयार होते .

जैविक घटकामध्ये आपण म्हणजे मानव , सर्व

पूर्ण वाचा →

भारतामध्ये पर्यावरण संरक्षण कायदा कधी पारित करण्यात आला? locked

पर्यावरण संरक्षण अधिनियम कायदा 23 मे 1986 ला संमत करण्यात आला. 19 नोव्हेंबर 1986 पासून लागू करण्यात आला.

सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेला कायदा म्हणजे, १९८६मधील पर्यावरण संरक्षण, १९८०मधील वन संरक्षण, १९७२मधील वन्यजीव संरक्षण, १९७४मधील पाणी प्रदूषण नियंत्रण, १९८१मधील हवा प्रदूषण नियंत्रण

पूर्ण वाचा →

प्रकल्प कार्यपद्धती मध्ये काय लिहावे? open

प्रकल्प कार्यपद्धतीमध्ये माहिती संकलन करण्याच्या विविध संशोधन अभ्यासपद्धतीचा वापर करता येतो . जसे - सर्वेक्षण , प्रश्नावली , मुलाखत , प्रयोग , क्षेत्र निरीक्षणे , क्षेत्रभेट इत्यादी पद्धतीचा अवलंब करावा . पर्यावरणाचा प्रकल्प हा साधारणत: विदयार्थ्याच्या स्थानिक परिस्थितीला अनुसरून असला

पूर्ण वाचा →

प्रकल्पाचे सादरीकरण म्हणजे काय? locked

प्रकल्प कसा असावा?

प्रकल्प म्हणजे काय ?

विद्यार्थ्याने शालेय विषयांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित असणारा एक विषय निवडून पुढील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपले वय, आकलनशक्ती, स्वतःभोवतालचा परिसर व त्यात सहज उपलब्ध असणारे प्रकल्प साहित्य यांचा विचार करून केलेला उपक्रम म्हणजे प्रकल्प होय.

प्रकल्पाची उद्दिष्टे

1.

पूर्ण वाचा →

माध्यमिक शिक्षण आयोगाने माध्यमिक स्तरावरील अभ्यासक्रमाचे किती भाग केले? locked

माध्यमिक शालान्त परीक्षेसाठी मातृभाषा, हिंदी, इंग्लिश, समाजशास्त्र, सामान्य विज्ञान, गणित, भूमिती व वैकल्पिक तीन वा चार विषय इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, युद्धशास्त्र, वाणिज्य, कृषिविद्या, तंत्रविद्या, संगीत इत्यादी साठ विषयांतून निवडावयाचे असतात.

शिक्षणाच्या अवस्थेनुसार उद्दिष्टे बदलतात. त्यामुळे अभ्यासक्रमही बदलतो. प्राथमिक

पूर्ण वाचा →

कोठारी आयोगाच्या अहवालाचे नाव काय? locked

कोठारी आयोग (Kothari Commission) :

भारतातील सहावा शैक्षणिक आयोग. यालाच भारतीय शिक्षण आयोग (Indian Education Commission) असेही म्हणतात. याची स्थापना १४ जून १९६४ मध्ये प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ व भारताचे तत्कालीन संरक्षण सल्लागार डॉ. डी. एच. कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. भारत शासनाचे

पूर्ण वाचा →

1957 च्या स्त्री शिक्षण विषयक राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षा कोण होत्या? locked

राष्ट्रीय महिला आयोग ही भारताच्या संविधानातील तरतुदीनुसार भारत सरकारने १९९२ मध्ये स्थापन केलेली वैधानिक संस्था आहे. १९९० च्या राष्ट्रीय महिला आयोग कायद्याद्वारे तिची स्थापना करण्यात आली भारतीय महिला आयोगाने विविध कक्षाची स्थापना केली आहे यामध्ये अनिवासी भारतीय कक्ष, ईशान्य भारत

पूर्ण वाचा →

भारतीय शिक्षण पद्धतीचे जनक कोण आहे? locked

भारतीय शिक्षणपद्धतीची जडणघडण :

विकसित देशांचा विकास शिक्षणाच्याच मार्फत झाला. सध्या मानवी संसाधन विकासासाठी ‘शिक्षण’ हे सर्वात महत्त्वाचं साधन आहे. राष्ट्रीय विकास करायचा असेल तर भौतिक साधनसंपत्तीपेक्षा सर्वात महत्त्वाची साधनसंपत्ती म्हणजे मानव! ज्याप्रमाणे कोणत्याही इमारतीचा पाया मजबूत असल्याशिवाय ती इमारत मजबूत

पूर्ण वाचा →

भारतीय शिक्षण आयोगाचे अध्यक्ष कोण होते? locked

४ नोव्हेंबर १९४८ साली केंद्र सरकारने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ शिक्षण आयोगाची स्थापना केली आणि या आयोगाने आपला अहवाल २५ ऑगस्ट १९४९ रोजी केंद्र सरकारला सादर केला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे या आयोगाचे अध्यक्ष होते.
यामुळे विद्यापीठ शिक्षण आयोगाला

पूर्ण वाचा →