नवीन प्रश्न
कळसूबाई (Kalsubai) हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १६४६ मीटर आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची ऊंची अंदाजे ९०० मीटर आहे. यातील अर्ध्या ऊंची पर्यंत गावकऱ्यांनी पायऱ्यांची शेती केलेली आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 239 views🌐 marathi आशिया (Asia) हा जगातील सर्वात मोठा खंड आहे.
पृथ्वीवरील जमिनीच्या ३०% जागा आशिया खंडाने व्यापली आहे. पृथ्वीवरील एकंदरीत लोकसंख्या पाहता याच खंडात लोकसंख्या जास्त आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 255 views🌐 marathi कळसूबाई (Kalsubai) हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १६४६ मीटर आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची ऊंची अंदाजे ९०० मीटर आहे. यातील अर्ध्या ऊंची पर्यंत गावकऱ्यांनी पायऱ्यांची शेती केलेली आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 507 views🌐 marathi