प्रश्नांची यादी
खागजी कंपन्यांना त्यांचे भागभांडवल बाजारात विक्रीस ठेवता येत नाही व त्यांच्या सदस्यांची संख्या ५० पेक्षा जास्त ठेवता येत नाही. त्यांना मर्यादित हा शब्द नावापुढे लावून सदस्यांची जबाबदारी मर्यादित करता येते. अशी खाजगी कंपनी दोन किंवा अधिक इसमास स्थापन करता येते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi भारतीय प्रतिभूती व विनियम मंडळ (Securities and Exchange Board of India : SEBI)
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi प्राथमिक बाजार थेट भांडवली बाजाराला हातभार लावतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 43 views🌐 marathi भांडवल बाजार म्हणजे संस्थांनी भांडवल उभारणीसाठी तसेच भांडवलांच्या समभाग देवाण घेवाण करण्यासाठी आणि कर्जाच्या देवाण-घेवाणीचे व्यवहार चालवण्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था होय. या बाजारात उद्योजक आणि व्यावसायिक संस्था आपले समभाग बॉडस् इ. विकून दीर्घकालीन भांडवलाची उभारणी करतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 43 views🌐 marathi भांडवल बाजाराचे आज प्रामुख्याने दोन भाग पडतातः सरकारी रोखेबार व शेअरबाजार. सरकारी व निमसरकारी रोखे आणि बंधपत्रे यांवर ठराविक दराने व्याज मिळते आणि त्यांत व्यापारी बँका, वित्त निगम, भविष्य निर्वाह निधी संघटना आदी गुंतवणूक करतात. शेअरबाजारांत संयुक्त भांडवली कंपन्यांच्या जुन्या भागांची व कर्जरोख्यांची खरेदी-विक्री होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi बाजार आणि बाँड मार्केट हे सामान्य भांडवल बाजार आहेत
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 52 views🌐 marathi कंपनीच्या अगर संस्थेच्या संचालक किंवा कार्यकारी मंडळाने ठरविलेले धोरण व घेतलेले निर्णय यांची अंमलबजावणी करण्याचे काम सचिवाला करावे लागते. व्यवसायात पत्रव्यवहार पाहणारा, सभांच्या सूचना पाठविणारा, त्यांचे इतिवृत्त नोंदविणारा, कायदेशीर बाबींची पूर्तता करणारा व दैनंदिन प्रशासन पाहणारा अधिकारी म्हणजे सचिव.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 73 views🌐 marathi सचिवालय कार्यालये आणि विभागांमध्ये विभागलेले आहे. प्रत्येकामधील पदानुक्रम खालीलप्रमाणे आहे: कार्यालय: किमान 20 उच्च स्तरीय व्यावसायिक D-2 कर्मचारी सदस्य (विभाग प्रमुख) च्या देखरेखीखाली किंवा काही प्रकरणांमध्ये सहाय्यक महासचिव किंवा अंडर सेक्रेटरी-जनरल.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 52 views🌐 marathi