प्रश्नांची यादी

शिवाजी महाराजांनी कशाची स्थापना केली? open

शिवाजी शहाजी भोसले (१९ फेब्रुवारी, १६३० - ३ एप्रिल १६८०), छत्रपती शिवाजी महाराज म्हणून प्रसिद्ध, हे एक भारतीय राजे आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. विजापूरच्या ढासळत्या आदिलशाहीमधून शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली.

पूर्ण वाचा →

गांधीजींना स्वराज्य म्हणजे काय? open

स्वराज्य याचा अर्थ स्वत:च्या मनावर राज्य. स्वत: बदलणे, परिवर्तन घडवून आणणे आणि या निसर्गाच्या कुशीत राहून विकास घडवून आणणे, ही गांधींच्या स्वराज्याची कल्पना आहे. बालकांमध्ये असलेली निरागसता महात्मा गांधीजींच्या वर्तनामध्ये होती.

पूर्ण वाचा →

सर्वात मोठा मराठा राजा कोण होता? open

छत्रपति शिवाजी (१९ फेब्रुबारी १६३० – ३ एप्रिल १६८०). महाराष्ट्रातील मराठ्यांच्या राज्याचे संस्थापक आणि पहिले अभिषिक्त छत्रपती.

पूर्ण वाचा →

शिवाजी महाराजांकडून आपण काय शिकतो? open

राष्ट्रनिष्ठा – अजून एक गोष्ट आपण महाराजांकडून शिकू शकतो ती म्हणजे प्रखर राष्ट्रनिष्ठा. ही जी प्रखर राष्ट्रनिष्ठा आहे ती आपण महाराजांकडून शिकायला पाहिजे, तरच या देशात सर्वजण जातीभेद विसरून राष्ट्रभक्त म्हणून एकजूट होतील. अजून सांगण्यासारखं खूप काही आहे पण छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यावर शब्दांनाही मर्यादा येतात.

पूर्ण वाचा →

शिवाजी महाराजांचे ध्येय काय होते? open

स्वराज्य स्थापन करणे.
आपल्या भूमीला स्वातंत्र करणे.
आपला हक्क मिळवणे.
सगळ्यांना घेऊन चालणारे, सुव्यवस्थित, सुरक्षित राज्य स्थापन करणे.
गोरगरीब जनतेला मुघलांच्या अन्यायातुन मुक्त करणे .
मुघलांच्या जुलमी गुलामगिरीतून मुक्त होणे

पूर्ण वाचा →

युनायटेड स्टेट्समधील शीर्ष 5 कृषी आयात काय आहेत? open

युनायटेड स्टेट्स अॅग्रीकल्चर कॉफी आणि कोको, ताज्या आणि प्रक्रिया केलेल्या भाज्या आणि धान्य आणि खाद्यांसह एकूण $127.6 अब्ज आयात करते.

पूर्ण वाचा →

आफ्रिकेतील कोणत्या देशात सर्वोत्तम शेती आहे? open

एका नवीन अहवालानुसार, हवामान बदलासह कृषी क्षेत्राला अनेक जागतिक धोके असूनही दक्षिण आफ्रिका आता आफ्रिकेतील सर्वात अन्न-सुरक्षित देश आहे.

पूर्ण वाचा →