प्रश्नांची यादी

NGO चे किती प्रकार आहेत? open

NGO चे नोंदणी वरून 2 प्रकार पडतात.
रजिस्टर केलेले NGO – रजिस्टर केलेले NGO हे शासकीय कामकाजात रजिस्टर केलेले असतात आणि त्यामुळे सरकार कडून देखील या NGO ना काहीप्रमाणात निधी दिला जातो. 2. रजिस्टर न केलेले NGO – या NGO ची कुठेही नोंद नसते. सरकार किंवा इतर संस्था यांचा या NGO

पूर्ण वाचा →

NGO चा मुख्य उद्देश काय आहे? open

एनजीओ म्हणजे एक अशी गैरसरकारी संस्था असते ज्यात सरकारचा कोणत्याही प्रकारचा हात नसतो, संस्थेला स्वयंसेवी संस्था असेही म्हटले जाते. सरकारचा कोणत्याही प्रकारचा संबंध यात नसतो. एनजीओ ही एक अशी संस्था असते. जिचे मुख्य उद्दिष्ट गरीब लोकांना मदत करणे आणि त्यांची अडचण, समस्या सोडविणे हे असते.

पूर्ण वाचा →

एनजीओचे उदाहरण काय आहे? open

जसे की गरीब स्त्रियांसाठी राहण्याची सोय करणे, गरीब आणि अनाथ मुलांना शिकविणे, महिलांना सुरक्षा प्रदान करणे इत्यादी कामे एनजीओ करत असते. एनजीओ ही एक अशी संघटना तसेच संस्था असते जी कोणीही चालवू शकतं. एनजीओचा मुख्य विकास अमेरिकेत झाला होता. कारण अमेरिकेमध्ये अशी खुप सामाजिक कार्ये केली जातात.

पूर्ण वाचा →

सागरी मार्ग महत्त्वाचे का होते? open

मोठ्या मालाची एका देशातून दुसऱ्या देशात ने-आण करण्यासाठी सागरी मार्ग आणि सागरी मार्ग सर्वात फायदेशीर आहेत. जलमार्ग हे देशांतर्गत आणि परदेशी व्यापाराचे प्रमुख साधन आहे. परंतु, एक प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून स्वत:ची स्थापना करण्यासाठी, बंदरात एक चांगले जोडलेले रेल्वे आणि रस्ते वाहतूक नेटवर्क असणे आवश्यक आहे.

पूर्ण वाचा →

वास्को द गामाने भारतात काय आणले? open

वास्को द गामाला सर्वप्रथम युरोपाहुन भारतापर्यंत समुद्रयात्रा करण्याचे श्रेय दिले जाते. त्याने इ. स. १४९८ मध्ये आफ्रिका खंडाला वळसा मारून भारतात येण्याचा सागरी मार्ग शोधला.

पूर्ण वाचा →

कोणत्या युरोपियन राष्ट्राने भारताकडे जाण्याचा सागरी मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला होता? open

युरोपियन राष्ट्राने भारताकडे जाण्याचा सागरी मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला होता.परंतु तुर्की साम्राज्याने निर्माण केलेल्या राजकीय संकटामुळे भारताला युरोपीय देशांशी जोडणारा भूमार्ग बंद झाला. त्याच वेळी भारतीय संसाधनांना युरोपीय देशांमध्ये मोठी मागणी होती . या घटकांमुळे युरोपीय लोकांना भारतात नवीन सागरी मार्ग शोधण्यास भाग पाडले.

पूर्ण वाचा →

पश्चिमेकडून समुद्रमार्गे भारतात पोहोचता येईल असे सर्वप्रथम कोणी सुचवले होते? open

वास्को द गामा या पोर्तुगीज प्रवासी याने भारताकडे जाणारा सागरी मार्ग शोधून काढला.

पूर्ण वाचा →

पोर्तुगीज भारतात का आले? open

१५०५ साली केरळातील कोची येथे फ्रान्सिस्को द अल्मीडा याच्या पहिला पोर्तुगीज व्हाइसरॉय म्हणून झालेल्या नेमणुकीपासून भारतातील पोर्तुगीज सत्तेला आरंभ झाला. इ. स. १५१० साली पोर्तुगीज भारताचे मुख्य ठाणे गोव्यात हलवण्यात आले.

पूर्ण वाचा →