प्रश्नांची यादी
मिठावर लादलेला कर महात्मा गांधींना मान्य नव्हता; त्यामुळे या कायदेभंगाची चळवळ मिठाचा सत्याग्रह करून करावी, अशी कल्पना त्यांना सुचली व मार्च १२ १९३० रोजी साबरमतीच्या आश्रमातून महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडीयात्रेला निघाले. एप्रिल ५, १९३०ला त्यांनी मिठाचा कायदा मोडला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi जागतिक वारसा स्थळामध्ये 39 वैयक्तिक मालमत्तांचा समावेश आहे. या जागेमध्ये चितोड किल्ला, कुंभलगड किल्ला, रणथंबोर किल्ला, गाग्रोन किल्ला, अंबर किल्ला (चित्रात) आणि जैसलमेर किल्ला यांचा समावेश आहे, जे राजपूत साम्राज्यांनी 8 व्या ते 18 व्या शतकात बांधले होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 52 views🌐 marathi जगातील वारसा स्थाने
इटलीमध्ये सर्वाधिक (५८) तर भारतामध्ये ४० जागतिक वारसा स्थाने आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 57 views🌐 marathi जागतिक वारसा दिवस 2023: समृद्ध भारतीय वारसा आणि संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी भारतातील 40 युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांबद्दल जाणून घ्या
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 48 views🌐 marathi जगातील वारसा स्थाने
ऑगस्ट २०२२ मध्ये, जगभरातील १६७ देशांनी जागतिक वारसा अधिवेशनावर स्वाक्षरी केल्या असून त्यातील एकूण ११५४ जागतिक वारसा स्थाने अस्तित्वात आहे. त्यांपैकी २१८ नैसर्गिक स्थळे, ८९७ सांस्कृतिक स्थळे व ३९ मिश्र स्वरूपाची स्थळे आहेत. इटलीमध्ये सर्वाधिक (५८) तर भारतामध्ये ४० जागतिक वारसा स्थाने आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 46 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi राज्यवार यादी महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे चार स्थळे आहेत. (अजंठा येथील गुंफा व वेरुळची लेणी (१९८३), घारापुरीची लेणी (१९८७) व छत्रपती शिवाजी स्टेशन, मुंबई (२००४) दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान व उत्तर प्रदेश या राज्यांची प्रत्येकी तीन स्थळे यादीत आहेत. १३ राज्यांचे एकही स्थळ यादीत नाही.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 162 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 49 views🌐 marathi त्यापैकी २५ सांस्कृतिक वारसा स्थळे आहेत तर, ७ निसर्ग स्थळे आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 59 views🌐 marathi