प्रश्नांची यादी

प्राचीन सभ्यता म्हणजे काय? open

प्राचीन सभ्यता विशेषतः पहिल्या स्थायिक आणि स्थिर समुदायांना संदर्भित करते जे नंतरच्या राज्ये, राष्ट्रे आणि साम्राज्यांसाठी आधार बनले . प्राचीन सभ्यतेचा अभ्यास हा प्राचीन इतिहास नावाच्या अधिक व्यापक विषयाच्या सुरुवातीच्या भागांशी संबंधित आहे.

पूर्ण वाचा →

मेसोपोटेमिया कोणत्या देशात आहे? open

विद्यमान इराकमध्ये हा प्रदेश समाविष्ट होतो. युफ्रेटीस व टायग्रिस नद्यांमधील सुपीक प्रदेशाला प्राचीन ग्रीकांनी मेसोपोटेमिया (दोन नद्यांमधील) हे नाव दिले.

पूर्ण वाचा →

मेसोपोटेमियाची संस्कृती कोठे विकसित झाली? open

विद्यमान इराकमध्ये हा प्रदेश समाविष्ट होतो. युफ्रेटीस व टायग्रिस नद्यांमधील सुपीक प्रदेशाला प्राचीन ग्रीकांनी मेसोपोटेमिया (दोन नद्यांमधील) हे नाव दिले. दक्षिणेला बॅबिलोनिया, उत्तरेस आर्मेनि यातील टॉरसचा डोंगर, पश्चिमेस सिरियाचा प्रदेश व पूर्वेस अॅसिरिया यांनी तो सीमांकित झाला आहे.

पूर्ण वाचा →