प्रश्नांची यादी

अंतराळात सूर्य का चमकत नाही? open

हे सारे कमी कोनात परावर्तीत झालेले किरण आपल्य्या डोळ्या पर्यन्त ज्यास्त प्रमाणात पोहचतात म्हणून आपल्याला सूर्य बिम्ब दिसून येते. अंतराळात प्रकाशाला अडवून परावर्तन करवणारे काहीच नसल्याने अंधार असतो.

पूर्ण वाचा →

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा उद्देश काय आहे? open

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (आयएसएस) हे अंतराळात बांधले जाणारे संशोधन केंद्र आहे. याचे बांधकाम १९९८ मध्ये चालू झाले. १९९८ मध्ये अंतराळात पाठवलेले हे स्थानक २०११ पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित झालेले आहे, ते आतापर्यंत अंतराळात पाठवलेले सर्वांत मोठे स्थानक आहे. ते फुटबॉलच्या मैदानापेक्षाही मोठे आहे.

पूर्ण वाचा →

अंतराळात स्पेससूट का आवश्यक आहे? open

संरक्षणाशिवाय, अंतराळवीर अंतराळात लवकर मरेल . अंतराळवीरांना थंडी, किरणोत्सर्ग आणि अवकाशातील कमी दाबापासून संरक्षण करण्यासाठी स्पेससूट खास तयार करण्यात आले आहेत. ते श्वास घेण्यासाठी हवा देखील देतात.

पूर्ण वाचा →

एखादी व्यक्ती अंतराळ स्थानकावर किती काळ राहू शकते? open

या स्थानकात एकावेळेस ६ क्रू मेंबर्स राहू शकतात. सगळ्यात गमतीशीर भाग म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून अंतराळ स्थानक अवकाशात ३५० किलोमीटर उंचीवर आहे. हे स्थानक पृथ्वीभोवती २८,००० किलोमीटर प्रती तासाने परिभ्रमण करत आहे. साधारण २४ तासांमध्ये १६ वेळा हे स्थानक पृथ्वीभोवती भ्रमण करत आहे.

पूर्ण वाचा →

अंतराळ किती थंड आहे? open

LiveScience नुसार, बाह्य अवकाशाचे बेसलाइन तापमान 2.7 केल्विन, उणे 453.8 अंश फॅरेनहाइट किंवा उणे 270.45 अंश सेल्सिअस आहे. तथापि, संपूर्ण सौर यंत्रणेत तापमान एकसमान नाही.

पूर्ण वाचा →