म्हसळा मध्ये किती गावे आहेत?
म्हसळा तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्याचा एक तालुका आहे. म्हसळा राजापूरी खाडीच्या दक्षिणेस वसलेले आहे. ८२ गावे आहेत
पूर्ण वाचा →म्हसळा तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्याचा एक तालुका आहे. म्हसळा राजापूरी खाडीच्या दक्षिणेस वसलेले आहे. ८२ गावे आहेत
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →रायगड हा किल्ला सह्याद्री पर्वत रांगामध्ये रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणापासून सुमारे २५ किमी अंतरावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी करून त्याला इ. सन १६७४ मध्ये मराठा साम्राज्याची राजधानी घोषित केली
पूर्ण वाचा →रायगड जिल्ह्यात 774 ग्रामपंचायती आणि 1445 गावे आहेत.
पूर्ण वाचा →सतराव्या शतकात महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक नवीन किल्ले बांधले आणि काही जुने किल्ले डागडुजी करून इमारती, तळी, तटबंदी यांची योजना करून लढाऊ बनविले.
पूर्ण वाचा →१६० किल्ले शिवाजी महाराजांच्या नावावर आहेत
पूर्ण वाचा →मुंबईच्या खाडीपलीकडे असलेले पनवेल हे 1883 पर्यंत कुलाबा जिल्ह्यात समाविष्ट नव्हते आणि आधुनिक रायगड जिल्ह्याच्या ईशान्य कोपऱ्यातील कर्जत हे क्षेत्र 1891 पर्यंत कुलाबा जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आले नव्हते. कोलाबा जिल्ह्याचे नंतर रायगड जिल्हा असे नामकरण करण्यात आले.
पूर्ण वाचा →या जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा जिल्हा असे होते.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →