प्रश्नांची यादी

1857 च्या उठावाचा भारतावर काय परिणाम झाला? open

भारत सरकार कायदा, 1858 चा सर्वात मोठा प्रभाव होता, ज्याने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे शासन संपुष्टात आणले आणि ब्रिटीश राजवटीची सुरुवात झाली ज्याने प्रतिनिधींच्या माध्यमातून थेट भारतावर राज्य करण्याचे अधिकार ब्रिटीश सरकारच्या हातात दिले.

पूर्ण वाचा →

रामोशी जात म्हणजे काय? open

महाराष्ट्र शासनाच्या विमुक्त जाती/भटक्या जमातीया विभागात 'बेरड' १ नंबरला व 'रामोशी' १४ नंबरला दाखविलेला आहे. ब्रिटिश राजवटीत ही जमात गुन्हेगार जमात म्हणून ओळखली जात असे. पुढे स्वातंत्र्योत्तर काळात ती मागासवर्गीय विमुक्त जमात म्हणून मान्यता पावली. या समाजाची महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्या २,०९,८७५ (१९८१) होती.

पूर्ण वाचा →

खालीलपैकी कोणी रामोसी शेतकरी सेना उभारली होती? open

१) केवळ स्वत:ची संस्कृती श्रेष्ठ मानताना इंग्रजांनी भारतीय संस्कृतीला रानटी संस्कृती व भारतीय लोकांना रानटी असे संबोधले. २) हिंदू संस्कृतीवर संकट आल्याची भावना : सतिबंदी कायदा, बालविवाहप्रतिबंधक कायदा, विधवा-पुनर्विवाह कायदा यासारखे काही अन्यायनिवारण कायदे ब्रिटिशांनी भारतात राबवले.

पूर्ण वाचा →

रामोशी उठावाचा नेता कोण होता? open

उमाजी नाईक : (७ सप्टेंबर १७९१–३ फेब्रुवारी १८३२). एक प्रसिद्ध क्रांतिकारक. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी घडून आलेल्या रामोशांच्या उठावात उमाजी नाईक यांचे नेतृत्व महत्त्वाचे होते.

पूर्ण वाचा →