प्रश्नांची यादी
फिरका विकास योजना ही एक सरकारी प्रायोजित योजना होती, जी सर्वप्रथम मद्रास राज्यात 34 फिरकांमध्ये 1946 मध्ये टी. प्रकाशमने सुरू केली होती. या योजनेत घरे, शिक्षण, पाणीपुरवठा, विकास किंवा रस्ते, स्वच्छताविषयक सुधारणा इत्यादींवर भर देण्यात आला होता. त्यांच्या मागासलेपणाचा आधार.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राज्यातील गावांचा शाश्वत विकास (Sustainable Village Development) घडवून आणण्याकरीता ग्रामोथ्थान अभियान सुरु करण्यात आलेले आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi सकल देशांतर्गत उत्पादनाच्या बाबतीत यूएस अर्थव्यवस्था जगातील सर्वात मोठी आहे , आणि सर्वात तांत्रिकदृष्ट्या शक्तिशाली देखील आहे. संगणक आणि इलेक्ट्रिकल यंत्रसामग्री, वाहने, रासायनिक उत्पादने, अन्न, जिवंत प्राणी आणि लष्करी उपकरणे या देशातील सर्वात लक्षणीय निर्यात आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi जगात सात खंड आहेत, ते असे- आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका आणि आर्क्टिक.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi १६ टक्के प्रदेश या खंडाने व्यापलेला असून यामध्ये हवाई बेटे सोडून अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, मेक्सिको, मध्य अमेरिका, कॅरिबियन बेटे व कॅनडाच्या उत्तरेकडील आर्क्टिक बेटांचा समावेश होतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi अमेरिका खंडात एकूण ३५ स्वतंत्र देश व २३ वसाहती आहेत. अमेरिका खंडाने पृथ्वीवरील ८.३% पृष्ठभाग व्यापला आहे व जगातील १३.५% लोक येथे राहतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi पृथ्वीच्या पश्चिम गोलार्धातील खंड.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi सायन्स किंवा विज्ञान स्ट्रीम मध्ये एक दोन नव्हे तर बरेच पर्याय आहे. त्यापैकी काही पर्याय आ़़ज आपण जाणून घेणार आहोत. बारावीनंतर नॅनोटेक्नॉलॉजी उत्तम पर्याय आहे. नॅनोटेक्नोलॉजीमध्ये बीएससी किंवा बीटेक झाल्यानंतर त्याच विषयातील एमएससी किंवा एमटेक करून या क्षेत्रात उत्तम करियर बनवू शकता.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 82 views🌐 marathi सायन्स किंवा विज्ञान स्ट्रीम मध्ये एक दोन नव्हे तर बरेच पर्याय आहे. त्यापैकी काही पर्याय आ़़ज आपण जाणून घेणार आहोत. बारावीनंतर नॅनोटेक्नॉलॉजी उत्तम पर्याय आहे. नॅनोटेक्नोलॉजीमध्ये बीएससी किंवा बीटेक झाल्यानंतर त्याच विषयातील एमएससी किंवा एमटेक करून या क्षेत्रात उत्तम करियर बनवू शकता.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi