प्रश्नांची यादी

भारतातील सर्वात लहान किनारपट्टी कोणती आहे? open

अंदमान आणि निकोबार बेटांवर भारतातील सर्वात लांब किनारपट्टी आहे, ज्याची लांबी १९०० किलोमीटरपेक्षा जास्त आहे, त्यानंतर गुजरातचा क्रमांक लागतो., तर सर्वात लहान किनारपट्टी असलेले राज्य दमण आणि दीव हे केंद्रशासित प्रदेशआहे .

पूर्ण वाचा →

समुद्रकिनारा म्हणजे काय? open

किनारा व किनारी प्रदेश : महासागर, समुद्र किंवा मोठ्या सरोवरासारखा जलाशय यांचे पाणी त्याशेजारची कोरडी जमीन यामधील सीमारेषेला किनारा म्हणतात.

पूर्ण वाचा →

किती राज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे? open

भारतातील १३ राज्यांतील सीमा ह्या समुद्राला जोडल्या गेलेल्या आहेत . १ महाराष्ट्र २ पछीम बंगाल ३ कर्नाटक ४ उडीसा ५ गोआ ६ अंदमान निकोबार ७ तामिळनाडू ८ तेलंगाणा ९ गुजरात १० केरळ ११ पुडुचेरी १२ दमन दिव १३ लक्ष्यद्वीप हे राज्य किनारपट्टीला जोडले गेलेले आहेत .

पूर्ण वाचा →

तपशीलवार अनुवांशिक प्रवाह म्हणजे काय? open

अनुवांशिक प्रवाह. जनुकीय प्रवाह म्हणजे यादृच्छिक संधीमुळे लोकसंख्येमध्ये विद्यमान जनुक प्रकाराच्या वारंवारतेत होणारा बदल . अनुवांशिक प्रवाहामुळे जनुकीय रूपे पूर्णपणे नाहीशी होऊ शकतात आणि त्यामुळे अनुवांशिक भिन्नता कमी होऊ शकते. यामुळे सुरुवातीला दुर्मिळ अ‍ॅलेल्स अधिक वारंवार आणि अगदी स्थिर होऊ शकतात.

पूर्ण वाचा →