वर्णमालेत एकूण किती कठोर वर्ण आहेत?
मराठी वर्णमालेत एकूण 13 कठोर वर्ण आहेत.
पूर्ण वाचा →मराठी वर्णमालेत एकूण 13 कठोर वर्ण आहेत.
पूर्ण वाचा →मराठी मुळाक्षरांमध्ये ङ, ञ, ण, न, म ही पाच नासिक्य व्यंजने आहेत. या नासिक्य व्यंजनांपैकी ङ आणि ञ या वर्णांचा उच्चार शुद्ध अनुनासिक आहे.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. ते केवळ ध्वनी असतात, म्हणून त्यांना ध्वनिरूपे म्हणतात. वर्ण हा भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी (इतर: अक्षर, शब्द, वाक्य व व्याकरण) एक आहे. मराठी भाषेत मधे एकूण ५२ वर्ण आहेत.

पूर्ण वाचा →स्वरादी म्हणजे आधी स्वर आहे असा वर्ण. 'अं व अ:' अनुस्वार व विसर्ग या दोन वर्णांना 'स्वरादी' म्हणतात, कारण यांचा उच्चार करण्यापूर्वी एखाद्या स्वराचा उच्चार करावा लागतो.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →मराठीत एकूण ४१ व्यंजने आहेत. ज्याचा उच्चार करतांना जिभेचा कंठ, टाळू, मुर्धा, दात, ओठ, या अवयवांशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असे म्हणतात. या ४१ व्यंजनांपैकी ३४ व्यंजनाचे पाच प्रकारात विभाजन केले जाते.
मराठीत एकूण ५२ वर्ण आहेत.
पूर्ण वाचा →