मराठी मुळाक्षरांमध्ये ङ, ञ, ण, न, म ही पाच नासिक्य व्यंजने आहेत. या नासिक्य व्यंजनांपैकी ङ आणि ञ या वर्णांचा उच्चार शुद्ध अनुनासिक आहे.