प्रश्नांची यादी

शेतीचे प्रकार म्हणजे काय? open

शेतामधून काढावयाच्या उत्पादनावरून शेतीचे ऊसमळा, भात शेती, पशुधनप्रधान शेती, मत्स्य शेती इ. निरनिराळे प्रकार अस्तित्वात आलेले आहेत. तसेच सिंचनाच्या उपलब्धतेनुसार बागायती शेती, जिराईत शेती असेही प्रकार पडतात. खतांच्या वापरानुसार सेंद्रिय शेती, रासायनिक शेती असे प्रकारसुद्घा अस्तित्वात आले आहेत.

पूर्ण वाचा →

स्वातंत्र्यदिनी ध्वज कुठे फडकवला जातो? open

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान ध्वजारोहण करतात. ७) प्रजासत्ताक दिनी राजपथावर ध्वज फडकवला जातो. ८) स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले जाते.

पूर्ण वाचा →

स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यात काय फरक आहे? open

15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला, त्यामुळे हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. तर 26 जानेवारी 1950 रोजी भारतात संविधान लागू करण्यात आले, त्यामुळे हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.

पूर्ण वाचा →

प्रजासत्ताक दिनाचा मराठीत अर्थ काय? open

दरवर्षी २६ जानेवारी ह्या दिवशी साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. लोकशाही म्हणजे लोकांचे,लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य. थोडक्यात या दिवसापासून भारतीय जनतेला राज्य चालविण्याचा अधिकार मिळाला.

पूर्ण वाचा →

भारताला प्रजासत्ताक का म्हणतात? open

मुंबई : २६ नोव्हेंबर १९४९ आणि २६ जानेवारी १९५० हे दोन दिवस भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीने भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला. त्यानंतर दोनच महिन्यांत म्हणजेच २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी केली. त्यानुसार भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले.

पूर्ण वाचा →

भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन कधी होता? open

1950 मध्ये राष्ट्राने पहिला प्रजासत्ताक दिन कसा साजरा केला याबद्दल तुम्हाला आश्चर्य वाटत असेल. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 1950 रोजी संविधानाच्या अंमलबजावणीची आठवण म्हणून साजरा केला जातो.

पूर्ण वाचा →

1950 मध्ये भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे पहिले प्रमुख पाहुणे कोण होते? open

इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्णो हे भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिन परेड (राजपथवर नव्हे) समारंभाचे पहिले प्रमुख पाहुणे होते. आतापर्यंत युनायटेड किंगडम आणि फ्रान्सच्या प्रतिनिधींना जास्तीत जास्त 5-5 वेळा आमंत्रित करण्यात आले आहे

पूर्ण वाचा →

26 जानेवारी 1950 रोजी काय झाले? open

15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. पण या स्वातंत्र्याला खरा अर्थ प्राप्त झाला 26 जानेवारी 1950 रोजी, जेव्हा आपण भारतात 'संविधान' लागू करून लोकशाही प्रस्थापित केली.

पूर्ण वाचा →

देशात नियम कोण बनवतात? open

संसदेत लोकसभा आणि राज्यसभा ही दोन सभागृहे असल्यामुळे संपूर्ण देशाला प्रभावित करणारे कायदे तिथे लागू केले जातात. ते संपूर्ण राष्ट्राला लागू होणारे कायदे करतात. कार्ये: संसद ही देशाची सर्वोच्च विधायी संस्था आहे आणि ती अनेक महत्त्वाची कामे करते.

पूर्ण वाचा →