प्रश्नांची यादी
संभाजी महाराज सिद्दिच्या मोहिमेवर असतांना मुघलांनी स्वराज्यावर चाल केली. त्यामुळे संभाजी महराजांना ती मोहिम अर्धवट सोडुन माघारी यावे लागले. त्याच वेळेस गोव्याच्या पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांविरुध्द अकबर बादशाहाशी हात मिळवणी केली. त्यामुळे महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवायचे ठरवले.
पूर्ण वाचा →📂 ऐतिहासिक🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi संभाजी राजेंनी आपल्या कार्यकाळात एकूण १२० युद्धे लढली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वरी पकडले गेल्यानंतर त्यांना वाचवण्याचे प्रयत्न झाले नाही असे नाही.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi अभिषेकाचा इतका खटाटोप शिवाजीने का केला असा एक प्रश्न आहे. बेंद्रे यांचे म्हणणे असे की, ब्राह्मण गुन्हेगारांना शासन करणे, धार्मिक प्रश्नावर निकाल देणे हा अधिकार यावा म्हणून शिवाजीने राज्याभिषेक करून घेतला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi शिवाजी महाराजांना उत्कृष्ट शिक्षण देण्याबाबत जिजाबाई विशेष होत्या. तिने त्याच्यामध्ये नम्रता, सत्यता, वक्तृत्व, दक्षता, धैर्य आणि निर्भयपणा ही मूल्ये रुजवली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi ऐतिहासिक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला राज्याभिषेक सोहळा किंवा शिवराज्याभिषेक सोहळा असेही म्हणतात. 2022 च्या उत्सवात सुमारे 5,000 भाविक उपस्थित होते. हा महत्त्वाचा दिवस थोर मराठा राजा - छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मरण करतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi जून १६५९ दरम्यान त्याने बलाढ्य सैन्यासह दख्खन प्रांता कडे कुच केली. हेच ते संकट जे स्वराज्यावर आलेले सर्वात मोठे संकट होते. त्या कारणे शिवाजी महाराज राजगडावरून घनदाट जंगलात असलेल्या दुर्गम अशा प्रतापगडावर मुक्कामी गेले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 48 views🌐 marathi शहाजी राजे, जिजामाता यांच्या मुद्रेवर यावनी भाषेचा प्रभाव होता. मात्र शिवाजी महाराजांची मुद्रा ही संस्कृत भाषेतील आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 64 views🌐 marathi छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण आठ पत्नी होत्या
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi