प्रश्नांची यादी

उच्च विद्याविभूषित म्हणजे काय? open

विद्यापिठाच्या प्रमुखास कुलगुरू म्हणतात. त्या त्या राज्याचे राज्यपाल हे पदसिद्ध कुलपती व राज्यातील सर्व कुलगुरूंचे प्रमुख असतात. कुलगुरूच्या निवडीसाठी राज्यशासनाने काही निकष ठरविले आहेत.

पूर्ण वाचा →

कुलगुरू कोण आहेत? open

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. दिंगबर शिर्के यांचेकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपव‍िण्यात आला आहे.३०

पूर्ण वाचा →

विद्यापीठाचे कुलपती कोण आहेत? open

विद्यापीठ अधिनियमान्वये राज्यपाल हे महाराष्ट्रातील विद्यापीठांचे कुलपती आहेत. राज्यपाल हे विद्यापीठांचे 'पदसिद्ध कुलपती' असतात व राज्यातील सर्व कुलगुरूंचे प्रमुखही असतात.

पूर्ण वाचा →

ह्यूस्टनमध्ये पहिली गगनचुंबी इमारत कधी बांधली गेली? open

ह्यूस्टनमध्ये बांधण्यात आलेली पहिली मोठी गगनचुंबी इमारत 1971 मध्ये 50-मजली, 714-फूट (218 मीटर) उंच वन शेल प्लाझा होती.

पूर्ण वाचा →