प्रश्नांची यादी

कादंबरीचे जनक कोण? open

मराठी कादंबरीला सर्वप्रथम आधुनिक स्वरूप देणारे प्रतिभावंत कादंबरीकार म्हणजे हरी नारायण आपटे. ते हरिभाऊ आपटे या नावानेही प्रसिद्ध होते. दि. ८ मार्च, १८६४ रोजी जळगाव जिल्ह्यातील पारोळे या एका लहान खेडेगावात झाला.

पूर्ण वाचा →

मूलभूत आणि उपयोजित संशोधनामध्ये काय फरक आहे? open

मुलभूत संशोधनातून त्याना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळते. असे उत्तर मिळवणे हाच हेतू असतो. एखाद्या घटनेचा अर्थ समजून घेणे हा मुळ हेतू असल्याने उत्तर मिळाल्यानंतर अशा विषयावरील संशोधन थांबते. याउलट उपयोजित संशोधनाचे आहे.

पूर्ण वाचा →

संशोधनाचे मुख्य प्रकार कोणते स्पष्ट करतात? open

संशोधन म्हणजे ज्ञानाची पातळी वाढवण्यासाठी एखाद्या विषयाचा पद्धतशीरपणे केलेला अभ्यास होय. यामध्ये सत्याची तपासणी, आधी सापडलेल्या तत्त्वांची पुष्टी, नवीन विषयाचा अभ्यास आदी प्रकार असतात.

पूर्ण वाचा →

संशोधनाचे 3 मूलभूत प्रकार कोणते आहेत? open

संशोधन म्हणजे ज्ञानाची पातळी वाढवण्यासाठी एखाद्या विषयाचा पद्धतशीरपणे केलेला अभ्यास होय. यामध्ये सत्याची तपासणी, आधी सापडलेल्या तत्त्वांची पुष्टी, नवीन विषयाचा अभ्यास आदी प्रकार असतात.

पूर्ण वाचा →

भारतात किती लोकसभा आहेत? open

लोकसभा राज्यसभेपेक्षा अधिक शक्तिशाली आहे कारण राज्यसभेपेक्षा तिची सदस्यसंख्या जास्त आहे . शिवाय, लोकसभेने एकदा पैशाशी संबंधित विधेयक मंजूर केले की, ते राज्यसभेद्वारे नाकारले जाऊ शकत नाही. लोकसभेला काही अधिकार आहेत जे राज्यसभेला नाहीत.

पूर्ण वाचा →

भारतात खासदाराचे किती सदस्य आहेत? open

लोकसभेतील खासदार
भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या ५४५ सदस्य आहेत. यामधील ५३० सदस्य भारताच्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत, १३ पर्यंत सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आहेत, तर २ सदस्य ॲंग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधी असतात.

पूर्ण वाचा →

भारताच्या संसदीय शासन पद्धतीचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य आहे? open

प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती आणि धोरणांसाठी पुन्हा कायदेमंडळालाच जबाबदार असतात. याचा अर्थ असा की, मंत्रिमंडळाला कायदेमंडळाला बरोबर घेऊन राज्यकारभार करावा लागतो. म्हणूनच संसदीय शासन पद्धतीला 'जबाबदार शासनपद्धती' म्हणतात. तसेच सामूहिक जबाबदारी हे संसदीय शासन पद्धतीचे आणखी एक खास वैशिष्ट्य आहे.

पूर्ण वाचा →