प्रश्नांची यादी

सूर्य प्रकाशाचा वेग किती आहे? open

प्रकाशाचा वेग हा एक वैश्विक स्थिरांक असून त्याला भौतिकशास्त्राच्या अनेक शाखांमध्ये महत्त्व आहे. हा c या आद्याक्षराने दर्शवला जातो व त्याचे अचूक मूल्य २९,९७,९२,४५८ मीटर प्रति सेकंद एवढे आहे.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्र विधिमंडळाचे किती सभाग्रह आहेत? open

महाराष्ट्र विधानसभा हे महाराष्ट्र शासनाच्या द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळामधील कनिष्ठ सभागृह आहे (महाराष्ट्र विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह). विधानसभेचे कामकाज मुंबई येथून चालते. विधानसभेची विद्यमान सदस्य संख्या २८८ आहे.

पूर्ण वाचा →

विधान परिषद निवडणूक कोणी घेतली? open

5/6 विधान परिषद सदस्य हे विधानसभा सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्था, पदवीधर, शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात. 1/6 राज्यपाल विज्ञान, साहित्य, कला,सहकार क्षेत्र व समाजसेवेतील प्रसिद्ध लोकांना विधान परिषदेवर प्रतिनिधित्व देतात. 1) सभासदाचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. 2)दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात.

पूर्ण वाचा →

विधान परिषद किती राज्यात आहे? open

देशात 6 राज्यांमध्ये विधान परिषद असून घटक राज्याचे हे वरिष्ठ सभागृह आहे. महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तेलंगना आणि आंध्र प्रदेशात विधान परिषद अस्तित्वात आहेत.

पूर्ण वाचा →

राज्य विधानसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे? open

25 वर्षे - विधानसभेच्या सदस्यत्वासाठी किमान वय आणि लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय. ३० वर्षे- विधान परिषदेच्या सदस्यत्वासाठी किमान वय आणि राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय.

पूर्ण वाचा →

राज्य विधानसभेवर सदस्य कसे निवडले जातात? open

१/३ सदस्य विधानसभेच्या सदस्यांकडून निवडले जातात. १/३ स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सदस्य निवडले जातात. १/१२ शिक्षक मतदार संघातून सदस्य निवडले जातात. १/१२ पदवीधर मतदार संघातून सदस्य निवडले जातात.

पूर्ण वाचा →

राज्य विधानसभेच्या सदस्यांसाठी कोणती पात्रता आवश्यक आहे? open

प्रत्येक मतदारसंघातून, लोक एक प्रतिनिधी निवडतात जो नंतर विधानसभेचा (आमदार) सदस्य होतो. लोक वेगवेगळ्या पक्षांच्या नावाने निवडणुकीला उभे राहतात हे तुमच्या लक्षात आले असेल. त्यामुळे हे आमदार वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे आहेत.

पूर्ण वाचा →