प्रश्नांची यादी

विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा अर्थ काय? open

कोणतीही गोष्ट शिकत असलेल्या व्यक्तीला विद्यार्थी म्हणतात. विद्यार्थी या शब्दाची फोड - "विद्या"+"अर्थी". अर्थ् (अर्थयते) हा संस्कृतमधील १०व्या गणाचा धातू आहे. ज्याचा अर्थ आहे - मिळवण्यासाठी प्रयत्न करणे, इच्छा करणे.

पूर्ण वाचा →

विद्यापिठ म्हणजे काय? open

विद्यापीठ ही उच्च शिक्षण व संशोधनासाठीची संस्था असते. विद्यार्थ्यांना विविध विषयातील पदवी प्रदान करण्याचे अधिकार विद्यापीठाकडे असतात. कुलपती हे पद विद्दयापीठ कार्यकारिणीतले सर्वोच्च पद असून कुलगुरू हा विद्यापीठाचा कार्यकारी प्रमुख असतो.

पूर्ण वाचा →

भारतात किती राज्य कृषी विद्यापीठे आहेत? open

शेतकर्‍यांना अधिकाधिक शेती उत्पन्‍नासाठी भारतातील कृषी विद्यापीठे मदत करतात. आपल्या देशात एकूण 67 कृषी विद्यापीठे आहेत. त्यातील सर्वात जास्त म्हणजे आठ उत्तर प्रदेशात आहेत. त्याखालोखाल राजस्थान व महाराष्ट्रात सहा विद्यापीठे आहेत.

पूर्ण वाचा →

भारतात किती केंद्रीय कृषी विद्यापीठे आहेत? open

शेतकर्‍यांना अधिकाधिक शेती उत्पन्‍नासाठी भारतातील कृषी विद्यापीठे मदत करतात. आपल्या देशात एकूण 67 कृषी विद्यापीठे आहेत

पूर्ण वाचा →