बीड जिल्ह्याची लोकसंख्या किती अाहे?
जनगणना २०११ च्या आकडेवारीनुसार बीडची एकूण लोकसंख्या 32,85,962 होती.
पूर्ण वाचा →जनगणना २०११ च्या आकडेवारीनुसार बीडची एकूण लोकसंख्या 32,85,962 होती.
पूर्ण वाचा →चालुक्य घराण्याचे या प्रदेशावर राज्य असताना विक्रमादित्य राजाच्या चंपावती नावाच्या बहिणीने बीड शहराचे नामाकरण 'चंपावतीनगर' असे केले होते असा उल्लेख ही इतिहासात सापडतो. हे चंपावतीनगर व त्या सभोवतालचा परिसर पुढे यादवांच्या व त्यानंतर अल्लाउद्दीन खिलजीच्या अमलाखाली होता.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →बीड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे, आणि ३६ जिल्ह्यांपैकी एक असलेल्या बीड जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. महाराष्ट्रात बीड जिल्ह्याची ओळख ऊसतोड कामगार तसेच कलाकरांचा बाल्ले किल्ला बीड जिल्हा म्हणून ओळखली जाते.
पूर्ण वाचा →जिल्ह्याचे मुख्य ठिकाण बीड शहर (लोकसंख्या ८०,२८६) होय. बीड जिल्ह्याच्या पश्चिमेस अहमदनगर, दक्षिणेस उस्मानाबाद, ईशान्येस परभणी व उत्तरेस औरंगाबाद व नवनिर्मित जालना हे महाराष्ट्रातील जिल्हे आहेत.
पूर्ण वाचा →राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संदिप रविंद्र क्षिरसागर हे बीड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
पूर्ण वाचा →बीड जिल्ह्यातील एकूण अकरा (11) तालुके आहेत.
पूर्ण वाचा →विशेष म्हणजे सध्याचे राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे व त्यापूर्वीचे संजय कुमार या दोघांनीही बीडचे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे हे विशेष. तर, साताराचे खासदार असलेले श्रीनिवास पाटील व सध्या पंतप्रधान कार्यालयात उपसचिव असलेले नवल किशोर राम यांनी देखील बीडचे जिल्हाधिकारी उत्तम प्रशासन चालविले.
पूर्ण वाचा →जागतिकीकरणामुळे शिक्षणाचा दर्जा सुधारला आहे . जगभरातील सर्वोत्कृष्ट शिक्षण पद्धती पाहण्याची संधी विविध देशांना मिळाली. जागतिकीकरणाच्या संकल्पनेने इतर संस्कृती समजून घेण्याची आणि विद्यार्थ्यांमध्ये सहानुभूतीची व्यावहारिक बाजू अंतर्भूत केली आहे.
पूर्ण वाचा →मार्क्सच्या मते हातांनी करायचे काम हे बौद्धिक कामापेक्षा अधिक महत्त्वाचे असते. उत्पादन ही सामाजिक अभिक्रिया आहे. तिच्यामुळेच समाज उदयाला आला. 'माणूस हा निसर्गतः सामाजिक आहे, उदारमतवादच्या म्हणण्याप्रमाणे तो अण्वात्मक नाही' असे मार्क्सचे म्हणणे आहे.
पूर्ण वाचा →