प्रश्नांची यादी

नाशिकचे पहिले नाव काय होते? open

मोगलांनी नाशिकचे नाव बदलून गुलशनाबाद केले व ते सुभ्याचे मुख्य ठिकाण ठेवले. इ. स. १७४७ मध्ये नाशिक प्रदेश पूर्णपणे मराठ्यांच्या हातात गेला.

पूर्ण वाचा →

नाशिक मध्ये पाहण्यासारखे काय आहे? open

नाशिकमधील गोदाघाट प्रसिद्ध आहे. नाशिकमध्ये काळाराम मंदिर आहे. पेशवे काळामध्ये ही या शहराला विशेष धार्मिक स्वरूप प्राप्त झाले. तांब्या पितळेच्या भांड्यांसाठी नाशिक हे शहर विशेष प्रसिद्ध आहे.

पूर्ण वाचा →

नाशिक कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे? open

नाशिकमधील गोदाघाट प्रसिद्ध आहे. नाशिकमध्ये काळाराम मंदिर आहे. पेशवे काळामध्ये ही या शहराला विशेष धार्मिक स्वरूप प्राप्त झाले. तांब्या पितळेच्या भांड्यांसाठी नाशिक हे शहर विशेष प्रसिद्ध आहे.

पूर्ण वाचा →

जगातील सर्वात मोठे संविधान कोणते आहे? open

इंग्रजी भाषेमध्ये २२ भाग, ४४४ कलमे, ११८ दुरुस्त्या व १,१७,३६९ शब्द असलेले भारताचे संविधान हे एका सार्वभौम राष्ट्राने तयार केलेले जगातील सर्वात मोठे संविधान आहे. ह्याउलट केवळ ७ कलमे व २६ दुरुस्त्या असलेले अमेरिकेचे संविधान हे जगातील सर्वात लहान लिखित संविधान मानले जाते.

पूर्ण वाचा →

आधुनिक संविधानवाद म्हणजे काय? open

संविधानवाद म्हणजे शासनाचे अधिकार मर्यादित असणे. शासनवरील मर्यादा संविधानात नमूद केलेल्या असतात किंवा त्या परंपरेने चालत आलेल्या असतात. संविधानवादाची सुरुवात सतराव्या शतकातील जॉन लॉक या ब्रिटिश विचारवंताच्या सामाजिक कराराच्या सिद्धांतातून झालेली आढळते.

पूर्ण वाचा →

कार्यालयाची प्राथमिक कार्ये कोणती आहेत? open

कार्यालयाचे प्राथमिक कार्य रेकॉर्ड बनवणे आणि वापरणे हे आहे.: १) नोंद-पुस्तके ठेवणे (२) पत्रव्यवहार (३) कागदपत्रांचे जतन (४) कामाची योग्य आखणी व वाटणी (५) कार्यपद्धती ठरविणे (६) आधुनिक उपकरणांचा व यंत्राचा उपयोग (७) उपकरण-साठा व योग्य वाटप (८) जनसंपर्क (९) कर्मचाऱ्यांवर देखरेख व (१०) कर्मचारी

पूर्ण वाचा →

कार्यालयात काम करणे चांगले का आहे? open

कार्यालय असल्‍याने इतर काय काम करत आहेत याविषयी अधिक माहिती देते आणि तुमचा कौशल्य संच सुधारण्‍यात मदत करू शकते . हे खरे आहे, कार्यस्थळाचे मूल्य बदलले आहे. हे आता प्रत्येक गोष्टीसाठी जागा आहे जी तुम्हाला कदाचित घरी किंवा अक्षरशः मिळणार नाही: सहयोग, सर्जनशीलता, उत्पादकता, संस्कृती आणि उत्सव.

पूर्ण वाचा →

कार्यालय व्यवस्थापन प्रक्रिया काय आहेत? open

कार्यालय व्यवस्थापन : कोठल्याही संस्थेच्या कार्यालयाकडे सोपविलेली कामे त्वरेने, व्यवस्थितपणे आणि कार्यक्षमतेने पार पाडली जावीत, यासाठी केलेल्या कार्यालयीन कामाच्या व्यवस्थेची अंमलबजावणी म्हणजेच कार्यालय व्यवस्थापन होय.

पूर्ण वाचा →

कार्यालयीन संस्था आणि व्यवस्थापन म्हणजे काय? open