प्रश्नांची यादी
पाणी हे एक नैसर्गिक संसाधन असून सजिवांच्या अस्तित्वासाठी पाणी अत्यंत उपयुक्त आहे. मानवाच्या शरीराच्या ७० टक्के वजनास पाणी कारणीभूत असते. पृथ्वी तलावरील एकूण उपलब्ध पाण्यापैकी ९७ टक्के पाणी हे समुद्रात असते व ते क्षारयुक्त असते. फक्त ३ टक्के पाणी हे गोड्या स्वरूपात असते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 47 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi पाण्याची कमतरता किंवा सुरक्षित पाणी पुरवठ्याची कमतरता
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi 'पाणी हेच जीवन आहे'
अन्नाशिवाय आपण आठवडाभर जगू शकतो, पण पाण्याशिवाय आपण ३ दिवसही जगू शकत नाही. शिवाय, आपल्या शरीरातच ७०% पाणी असते. हे आपल्या शरीराला सामान्यपणे कार्य करण्यास मदत करते. अशा प्रकारे, पुरेशा पाण्याचा अभाव किंवा दूषित पाण्याचा वापर मानवांसाठी गंभीर आरोग्य समस्या निर्माण करू शकतो
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi मुख्य गोष्ट अशी आहे की पृथ्वीवरील आणि तिच्या वातावरणातील पाण्याचे प्रमाण जलचक्रातून जात असताना स्थिर राहते
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi शरीरात ६० ते ७०% पाणी असते. निरोगी आरोग्यासाठी ते तितके असणे चांगले असते, म्हणूनच पाण्याला जीवन म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 46 views🌐 marathi अगदी शहरातील प्लाटमध्ये पाणी पहायचे असले तरी जून्या नकाशावरून ओहोळ दिशा, कूठल्या ईमारतीत कूठे पाया किती खोल लागला पहावे लागेल. जमिनीवर पाणी मूरण्याच्या टेस्ट करता येतात. एका गावात पाण्याची जागा शोधण्यासाठी तीनेक तासांचा भूशास्त्रीय सर्व्हे ,संपूर्ण माहिती गोळा करून कागदावर मांडली तर खात्रीने काही बोलता येते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 74 views🌐 marathi इसुआ ग्रीनस्टोन बेल्टमधून पिलो बेसाल्टचा नमुना (पाण्याखालील उद्रेकादरम्यान तयार झालेला खडक) सापडला आणि पृथ्वीवर ३.८ अब्ज वर्षांपूर्वी पाणी अस्तित्वात असल्याचा पुरावा देतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi पृथ्वीवरच्या गोड्या पाण्याचे साठे कमी होत आहेत ही गोष्ट खरी आहे. पृथ्वीचा ७०% भाग पाण्याने व्यापला असला तरी त्यातील फक्त २.५% पाणी पिण्यायोग्य आहे बाकी खारं पाणी आहे. या २.५% मधील बरंचसं पाणी हिमनद्यांच्या रुपात आहे. संपूर्ण जगात पिण्याच्या पाण्याचे किती कमी प्रमाण आहे हे लक्षात आले असेल.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण ७१% इतके असूनही ते पिण्यासारखे नाही. समुद्रात पाणी सुमारे ९६.५% आहे. अंटार्कटिक हिमखंड, ज्यात पृथ्वीवरील सर्व ताज्या पाण्यापैकी ६१% भाग आहे, परंतु नियमित वापरासाठी हे मिळवणे शक्य नाही. पृथ्वीतलावर पिण्यायोग्य पाण्याचे प्रमाण फक्त ३% आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 49 views🌐 marathi