प्रश्नांची यादी

उत्तर प्रदेशात विधानसभेच्या किती जागा आहेत? open

४०४ आमदारसंख्या असलेली उत्तर प्रदेश विधानसभा भारतातील सर्वात मोठे विधिमंडळ सभागृह आहे. ह्या विधानसभेचे कामकाज लखनौमधून चालते.

पूर्ण वाचा →

भारतात एकूण विधानसभा किती आहेत? open

भारतात एकूण 31 विधानसभा असून, सात विधानपरिषद आहेत. देशात 4 हजार 126 विधानसभा सदस्‍य आहेत. > भारतातील घटक राज्यांमधील कायदेमंडळाच्या कनिष्ट गृहाला विधानसभा म्हणतात.

पूर्ण वाचा →

आरक्षित मतदारसंघ वर्ग 9 म्हणजे काय? open

राखीव मतदारसंघाची व्याख्या लोकसंख्येच्या आधारावर SC आणि ST सारख्या विशिष्ट सामाजिक गटासाठी किंवा समुदायासाठी राखीव जागा राखणारा मतदारसंघ अशी केली जाते. अत्याचारित सामाजिक गटांचे अचूक प्रतिनिधित्व करण्यासाठी हे आवश्यक आहे .

पूर्ण वाचा →