प्रश्नांची यादी

संसदेचे वरचे आणि खालचे सभागृह काय आहे? open

राज्यसभा भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह म्हणजे राज्यसभा भारताच्या संसदेचे राज्यसभा हे अप्रत्यक्षरीत्या निवडून येणारे सभागृह आहे. राज्यसभा भारतीय संघराज्यातील २८ घटकराज्ये आणि ८ संघशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व कर

पूर्ण वाचा →

विधानसभा आणि लोकसभा एकच आहे का? open

लोकसभेत ५४३ सभासद (खासदार) असून ते भारतीय राज्य व केंद्रशासित प्रदेशातील प्रौढ लोकांद्वारे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले जातात
भारतात एकूण 31 विधानसभा असून, सात विधानपरिषद आहेत.

पूर्ण वाचा →

सोप्या शब्दात विधान परिषद म्हणजे काय? open

भारतातील घटक राज्यांमधील कायदेमंडळाच्या वरिष्ठ गृहाला विधान परिषद म्हणतात. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या 6 घटक राज्यात द्विगृहात्मक कायदेमंडळ पद्धती अस्तित्वात आहे व तेथे विधानसभेसोबत विधान परिषदसुद्धा अस्तित्वात आहे. बाकी सर्व घटकराज्यात एकगृह कायदेमंडळ पद्धती आहे.

पूर्ण वाचा →

विधान परिषद किती आहेत? open

देशात 6 राज्यांमध्ये विधान परिषद असून घटक राज्याचे हे वरिष्ठ सभागृह आहे. महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तेलंगना आणि आंध्र प्रदेशात विधान परिषद अस्तित्वात आहेत.

पूर्ण वाचा →