प्रश्नांची यादी
तिबेट हे आशिया खंडातील हिमालय पर्वताच्या उत्तरेकडील एक पठार आहे. त्याला तिबेटचे पठार असे म्हणतात. समुद्रसपाटीपासून सरासरी १६,००० फूट उंच असलेले तिबेट हे जगातील सर्वात उंच पठार आहे. त्यामुळे त्याला जगाचे छप्पर असे सुद्धा म्हणतात
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi 1958 मध्ये तिबेटमध्ये चीनच्या ताब्याविरुद्ध सशस्त्र उठाव झाला. तिबेटच्या कारणाला भारताने पाठिंबा दिला ज्यावर चीनने कडवा आक्षेप घेतला. भारतानेही दलाई लामा आणि मोठ्या संख्येने तिबेटींना आश्रय दिला आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 51 views🌐 marathi तिबेटला चीनने 1951 साली आपल्या ताब्यात घेतले. 1938 साली मॅकमोहन सीमेचे रेखांकन झाले होते. त्यानुसार अरुणाचल प्रदेश हा भारताचा हिस्सा आहे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi तिबेटचे तिबेटी नाव बोद, मंगोलियन–थुबेत, चिनी–तुफान, थाई–तिबेट, अरबी–तुब्बत व प्राचीन भारतीय नाव उत्तर कुरू किंवा त्रिविष्टप होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi तिबेटचा सम्राट नरदेव तिबेटचा धर्म, संस्कृती , राष्ट्रकल्पना यांचा प्रेरक आणि संस्थापक झाला. त्याने बौद्ध तत्त्वज्ञानानुसार दहा शिक्षापदांवर आधारित राज्यशासन उभे केले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi तिबेट स्वायत्त प्रदेश हा चीन देशाच्या नैऋत्य सीमेजवळील भारत देशाच्या सीमेलगतचा एक स्वायत्त प्रदेश आहे. १९५० साली तिबेट ह्या भूतपूर्व देशावर कब्जा करून चीनने त्याचे रूपांतर एका स्वायत्त प्रांतामध्ये केले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 60 views🌐 marathi नदी म्हणजे मोठ्या भूप्रदेशावरून एका दिशेकडून दुसरीकडे वाहत जाणारा नैसर्गिक रुंद थंड पाण्याचा प्रवाह. नदीचा उगम हा तलाव, मोठा झरा, अनेक छोटे झरे एकत्रित येऊन किंवा बर्फाच्छादित पर्वतापासून होतो.
पूर्ण वाचा →📂 भौगोलिक🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 51 views🌐 marathi