प्रश्नांची यादी

पश्चिम बंगालमध्ये कार्यकारी दंडाधिकारी कोण आहेत? open

प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमलेला असतो. तो भारतीय प्रशासन सेवेमधून आलेला आयएएस दर्जाचा अधिकारी असतो.

पूर्ण वाचा →

भारतातील मंडळ अधिकारी कोण आहे? open

संसदीय कार्यकारी मंडळ
पंतप्रधान हा कार्यकारी प्रमुख असून इतर मंत्र्यांच्या साहाय्याने तो राज्यकारभार चालतो. मंत्री हे विधिमंडळाचे सभासद असतात. त्यांची निवड पंतप्रधान करतो. मंत्रिमंडळ हे सांघिक रीत्या विधिमंडळाला जबाबदार असते.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कधी अस्तित्वात आला? open

दिनांक 15 ऑगस्ट 1967 पूर्वी म्हणजेच महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम अंमलात आला त्या दिनांकपुर्वी देण्यात आलेले सर्वसाधारण स्वरूपाचे सर्व शासकीय आदेश गोळा करणें हे समितीचे पहिले काम होते.

पूर्ण वाचा →

नझुल जमीन म्हणजे काय? open

नझुल जमीन म्हनणजे सरकारी परंतू वापरात नसलेली महापालिका परिसरातील जमिन होय. नझुल उपविभाग हा कोणत्याही विशिष्ट हेतूने राखीव नसलेल्याप जमिनीशी निगडीत आहे, ज्या एकतर निवासी किंवा व्यावसायिक कारणासाठी तात्पुरत्या किंवा कायम भाडेतत्त्वावर दिले जातात.

पूर्ण वाचा →

प्रांताधिकारी म्हणजे काय? open

उपजिल्हाधिकारी जेव्हा उपविभाग म्हणजेच प्रांत ( प्रशासकीय दृष्ट्या निर्माण केलेले क्षेत्र किंवा भौगोलिक भाग ) यांचा प्रमुख म्हणून नेमला जातो तेव्हा त्या उपजिल्हाधिकारी यांचे पदनाम प्रांताधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी असे असते.

पूर्ण वाचा →

तलाठी भरती म्हणजे काय? open

तलाठी पदांची भरती ही सरळसेवा पद्धतीने होत असते. Talathi bharti posts / तलाठी पदे ही गट क विभागातील पदे असतात. तलाठी पदासाठी कोणत्याही प्रकारची मुलाखत होत नाही. तलाठी पदे ही गट-क विभागातील असल्यामुळे परीक्षेचा स्तर हा त्याच प्रकारचा असतो.

पूर्ण वाचा →

तलाठी नियुक्ती कोण करतो? open

मंडळ अधिकारी हा तलाठयाचा निकटचा वरिष्ठ असतो. परिसरातील १० ते १५ गावांचे मिळून व कामाचे स्वरूप विचारात घेऊन हे 'मंडळ' ठरविले जाते. या पदावरील मंडळ अधिकारी हा तलाठयांच्या दैनंदिन कामकाजाशी थेट निगडित असतो. तलाठी - मंडळ अधिकारी -नायब तहसीलदार - तहसीलदार - प्रांत अधिकारी - जिल्हाधिकारी- अशी पदांची चढती रचना

पूर्ण वाचा →

भारताच्या स्वातंत्र्यानंतर काय झाले? open

मोठ्या प्रमाणावर अहिंसक आंदोलने आणि सविनय कायदेभंगासाठी प्रख्यात झालेल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीनंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. स्वातंत्र्यानंतर धार्मिक आधारावर भारताची फाळणी झाली, ज्यामध्ये ब्रिटीश भारत हा भारत आणि पाकिस्तानमध्ये विभागला गेला. फाळणीनंतर हिंसक दंगली झाल्या तसेच मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली.

पूर्ण वाचा →