प्रश्नांची यादी

नदीचा उगम म्हणजे काय? open

नदीचा उगम हा तलाव, मोठा झरा, अनेक छोटे झरे एकत्रित येऊन किंवा बर्फाच्छादित पर्वतापासून होतो. रचनेच्या दृष्टीने त्या भूप्रदेशातून जल निःसारण करणाऱ्या सर्व जल प्रवाहांची मिळून नदीप्रणाली होते आणि त्या प्रदेशाला त्या नदीचे खोरे म्हणतात. नदी ही बहुधा गोड्या पाण्याची बनलेली असते.

पूर्ण वाचा →

आपल्या देशाच्या पूर्व भागात कोणते नदीचे खोरे आहे? open

गोदावरी नदीची लांबी १,४५० किलोमीटर (९०० मैल) आहे. गोदावरीचा उगम नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात होतो.

पूर्ण वाचा →

गंगा नदी कोणत्या राज्यात वाहते? open

तिचा उगम भारतातील उत्तराखंड राज्यात हिमालय पर्वतातातील गंगोत्री येथे होतो. तेथून ती आग्नेय दिशेला वाहत येते व उत्तर भारतातील गंगेच्या खोऱ्यातून वाहत वाहत बांगलादेशामध्ये प्रवेश करते. बांगलादेशात ती बंगालच्या उपसागराला मिळते. तेथे सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश निर्माण होतो.

पूर्ण वाचा →

गंगा नदीला किती उपनद्या आहेत? open

गंगेला भरपूर उपनद्या आहेत. डावीकडून रामगंगा, गोमती, घाघरा, गंडक, कोसी, महानंदा तर उजवीकडून यमुना, तामसा, सोन व पुनपुन हे महत्वाचे प्रवाह मिळतात.

पूर्ण वाचा →

पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व का आहे? open

पाणी हा तरल पदार्थ आहे जो ठोस आणि वायू स्वरूपातही उपलब्ध आहे. अवस्था परिवर्तन करण्याचा पाण्याचा हा स्वभाव त्याच्या उपयोगाच्या आयामांना विस्तृत करतो. पाणी जर बर्फ बनून राहू शकले नसते तर गंगेसारख्या पवित्र नद्या अस्तित्वात नसत्या आणि पाण्याचे वायू बनून बाष्पिभवन झाले नसते तर पृथ्वीवर पाऊस पडण्याची कोणतीही शक्यता नव्हती.

पूर्ण वाचा →