प्रश्नांची यादी

काल्पनिक आडव्या रेषांना काय म्हणतात? open

ह्या आकृतीत अक्षांशांच्या रेषा सरळ आणि आडव्या भासत असल्या तरी प्रत्यक्षात त्या वर्तुळाकार आहेत. समान अक्षांशांच्या सर्व स्थानांना जोडणार्‍या काल्पनिक वर्तुळास अक्षवृत्त असे म्हणतात.

पूर्ण वाचा →

जगातील महान व्यक्ती कोण आहे? open

Stanislav Yevgrafovich Petrov ज्यांनी ह्या विश्वाला तिसऱ्या महायुद्ध पासून वाचवलं. म्हणून त्यांना The man who saved world असं म्हंटल्या जातं. माझ्या मते हाच महान व्यक्ती आहे. Stanislav petrov यांना world citizen award ह्या सर्वोत्कृष्ट पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

पूर्ण वाचा →

इंग्रजीत बीआर आंबेडकर म्हणजे कोण? open

14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील महू नावाच्या गावात जन्मलेले डॉ भीमराव रामजी आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर म्हणूनही ओळखले जात होते. त्यांचे वडील रामजी सकपाळ हे भारतीय सैन्यात होते आणि देशाची सेवा करत होते. त्यांच्या चांगल्या कामामुळे त्यांना सैन्यात सुभेदार म्हणून स्थान मिळाले. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई होते.

पूर्ण वाचा →

डॉ आंबेडकर दलित समाजाच्या न्याय्य हक्कासाठी का लढले? open

आंबेडकर दलितांच्या हक्कासाठी लढले. ते स्वतः दलित होते आणि उच्चवर्णीय लोकांकडून दलितांप्रती दाखवलेल्या भेदभावामुळे ते व्यथित झाले होते

पूर्ण वाचा →

आंबेडकरांचा अभ्यास कसा झाला? open

बडोद्याचे महाराज गायकवाड यांच्या आर्थिक मदतीमुळे आंबेडकरांनी मुंबईतील एल्फिन्स्टन हायस्कूल आणि एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. 1913 मध्ये, ते गायकवाड यांच्याकडून तीन वर्षांच्या शिष्यवृत्तीवर कोलंबिया विद्यापीठ, न्यूयॉर्कमध्ये शिकण्यासाठी गेले. त्यांनी अर्थशास्त्रात पीएचडी केली आणि नंतर इंग्लंडला गेले.

पूर्ण वाचा →