प्रश्नांची यादी
29 ऑगस्ट 1947: बीआर आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती नेमली. समितीचे इतर सहा सदस्य केएम मुन्शी, मोहम्मद सादुल्ला, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, देवी प्रसाद खेतान आणि बीएल मिटर होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 52 views🌐 marathi na
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 55 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या पत्नी रमाबाईंचं 1935 साली निधन झालं. त्यानंतर 14 वर्षांनी बाबासाहेबांनी दुसरं लग्न केलं.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 53 views🌐 marathi डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रमाबाई यांना एकूण पाच अपत्ये झाली होती — यशवंत, गंगाधर, राजरत्न, रमेश व इंदू (मुलगी).
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi 24 सप्टेंबर 1861 रोजी जन्मलेल्या मॅडम भिकाजी कामा यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानामुळे भारतीय क्रांतीची जननी देखील मानले जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूनंतर तब्बल 33 वर्षांनी भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांच्या सरकारनं हा पुरस्कार देण्याचं 31 मार्च 1990 घोषित केलं.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली. तो दिवस होता जेव्हा भारत प्रजासत्ताक झाला . तेव्हापासून 26 जानेवारी हा दिवस देशभरात उत्साहाने साजरा केला जातो. भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी दोन वर्षे, अकरा महिने आणि अठरा दिवस लागले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi डॉ. बी.आर. आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर या नावाने प्रसिद्ध होते आणि ते भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकारांपैकी एक होते हे सर्वांना माहीत आहे. ते एक अतिशय प्रसिद्ध राजकीय नेते, प्रख्यात कायदेतज्ज्ञ, बौद्ध कार्यकर्ते, तत्त्वज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, वक्ते, लेखक, अर्थशास्त्रज्ञ, विद्वान आणि संपादक होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi आंबेडकरांचे कुटुंब हे त्याकाळी अस्पृश्य गणल्या गेलेल्या महार जातीचे आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावचे होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 57 views🌐 marathi