भारतात संघराज्य शासन पद्धती कधी सुरू झाली?
भारत सरकार कायदा ब्रिटिश संसदेने ऑगस्ट 1935 मध्ये मंजूर केला.
पूर्ण वाचा →भारत सरकार कायदा ब्रिटिश संसदेने ऑगस्ट 1935 मध्ये मंजूर केला.
पूर्ण वाचा →संघराज्य प्रणाली
राज्य सरकारचे स्वरूपही केंद्राप्रमाणेच असते. राज्यात पंतप्रधानाप्रमाणे मुख्यमंत्री हा सरकारचा कार्यकारी प्रमुख तर राज्यपाल हा राष्ट्रपतीप्रमाणे घटनात्मक प्रमुख असतो.
फिलीपिन्समध्ये 600 हून अधिक स्टोअर्स आणि आउटलेट्सचे जागतिक नेटवर्क तयार केले आहे, जे युनायटेड स्टेट्स, मध्य पूर्व आणि चीनपर्यंत पोहोचते.
1981 मध्ये औरंगाबादला Bombay High Court चे खंडपीठ अधिसूचित करण्यात आले आणि 1984 मध्ये राष्ट्रपतींच्या आदेशाने स्थायी खंडपीठाची स्थापना करण्यात आली.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांची ४०% पदे रिक्त, ५.८८ लाख खटले प्रलंबित.
पूर्ण वाचा →मुंबई (बॉम्बे) उच्च न्यायालय हे भारतातील सर्वात जुन्या न्यायालयांपैकी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यांसोबत दमण आणि दीव आणि दादरा आणि नगर-हवेली हे केंद्रशासित प्रदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायक्षेत्रात येतात. या न्यायालयाची खंडपीठे महाराष्ट्रात नागपूर आणि औरंगाबाद येथे तर गोव्यात पणजी येथे आहे.
पूर्ण वाचा →: सर्व किंवा आवश्यक न्यायाधीशांची संख्या असलेले न्यायालय .
पूर्ण वाचा →सर्वोच्च न्यायालयाच्या व्यतिरिक्त राज्यांमध्ये न्याय निवाड्यासाठी उच्च न्यायालय हे मुख्य पीठ म्हणून काम करते. उच्च न्यायालय हे सामान्यतः त्या-त्या राज्याच्या राजधानी मध्ये असते. मात्र, काही राज्यांमध्ये राजधानी व्यतिरीक्त इतर मोठ्या शहरातही या मुख्य पीठाव्यतिरिक्त उच्च न्यायालयाचे पीठ असते, त्याला खंडपीठ असे म्हणतात
पूर्ण वाचा →