प्रश्नांची यादी

हिंदी महासागर भारताचा आहे का? open

हिंद महासागर भारताच्या दक्षिणेला आहे. हिंद महासागर हा जगातील तिसरा मोठा महासागर आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर सुमारे २०% पाणी असलेला महासागर आहे.

पूर्ण वाचा →

त्याला हिंदी महासागर का म्हणतात? open

हे जगातील एकमेव महासागर आहे ज्याचे नाव एका देशाच्या नावावर आहे, म्हणजेच हिंदुस्तान (भारत). संस्कृतमध्ये त्याला रत्नाकर असे म्हणतात, म्हणजेच तो रत्न आहे, तर प्राचीन हिंदू ग्रंथांमध्ये त्याला हिंद महासागर असे म्हणतात.

पूर्ण वाचा →

महासागराचा सर्वात खोल भाग किती मैल खोल आहे? open

प्रशांत महासागराचे एकूण १.६९२ कोटी वर्ग किमी इतके क्षेत्रफळ असलेल्या प्रशांत महासागराने पृथ्वीच्या पृष्ठभागाचा ३२ टक्के भाग व्यापला आहे व जगातील एकूण पाण्याच्या ४६ टक्के पाणी प्रशांत महासागरामध्ये आहे. १०,९११ मीटर (३५,७९७ फूट) इतकी खोली असलेला मेरियाना गर्ता हा प्रशांत महासागरातील सर्वात खोल बिंदू आहे.

पूर्ण वाचा →

हिंदी महासागर किती खोल आहे? open

सरासरी खोली ३८९०मी. इतके आहे. जगातील हे एकमेव असे महासागर ज्याचे नाव एका देशाच्या नावावरून आलेले आहे. प्रमुख बेटे - 1) अंदमान आणि निकोबार बेटे (भारत ) अंदमान बेटे बंगालच्या उपसागरात पश्चिमेकडे भारत आणि उत्तर आणि पुर्वेस म्यानमारच्या दरम्यान बेटांचा एक द्वीपसमूह बनतात.

पूर्ण वाचा →

हिंदी महासागरातील सर्वात खोल जागा कोणती आहे? open

जावा बेटाजवळील 'सुंदा' ही ७४५० मीटर खोलीची गर्ता हा एकमेव अपवाद! इथल्या सामुद्रिक बेटांची संख्याही मर्यादित आहे

पूर्ण वाचा →

शेअर बाजार हा कोणत्या प्रकारचा बाजार आहे? open

शाब्दिक अर्थ बघितला तर शेअर बाजार ही एक सूचीबद्ध कंपनीतील भाग भांडवल किंवा हिस्सेदारी खरेदी किंवा विक्रीसाठी ठेवलेली जागा आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर येथे खूप कंपनीचे शेअर विकले जातात व घेतले जातात. बऱ्याच लोकांना शेअर बाजार हा जुगार वाटत असतो

पूर्ण वाचा →

शेअर्सची खरेदी आणि विक्री कशी केली जाते? open

IPO मध्ये कंपनी भविष्यात कशी आणि किती कमाई करु शकेल या आधारे कंपनीचे शेअरची किमत ठरवली जाते आणि स्टॉक एक्सचेंज वर त्या कंपण्या सूचीबद्ध केले जातात. नंतर, सामान्या गुंतवनुकदार एखाद्या कंपनीचे शेअरची खरेदी आणि विक्री करु शकतात आणि त्या कंपनीत आपली हिस्सेदारी नेमतात.

पूर्ण वाचा →