शाब्दिक अर्थ बघितला तर शेअर बाजार ही एक सूचीबद्ध कंपनीतील भाग भांडवल किंवा हिस्सेदारी खरेदी किंवा विक्रीसाठी ठेवलेली जागा आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर येथे खूप कंपनीचे शेअर विकले जातात व घेतले जातात. बऱ्याच लोकांना शेअर बाजार हा जुगार वाटत असतो