प्रश्नांची यादी
स. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात महाराष्ट्रातील मुलींची पहिली मराठी शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी पत्नी-सावित्रीबाईंवर सोपविली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 46 views🌐 marathi ३ जुलै १८५२ महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली. 'कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि सर्व मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे आवाहन केले.
पूर्ण वाचा → भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 67 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →महात्मा फुले यांनी पुण्यात एक मुलींची खाजगी शाळा सुरू केली (१८४८). त्यापूर्वी त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांनाही शिक्षण दिले. सावित्रीबाई मुलींना शिकविण्याचे काम करीत.
पूर्ण वाचा →ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये पुण्यात मुलींसाठी शाळा सुरू केली तेव्हा स्त्री शिक्षणाचे प्रणेते बनले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi मुलींना एकदा शिक्षण मिळाल्यावर कमी मूल्यवान समजले जाते आणि वडील, भाऊ किंवा पतीच्या इच्छेचे पालन करण्याची शक्यता कमी असते . अनेकदा त्याऐवजी पुरुष भावंडांना शाळेत जाण्याची संधी दिली जाईल
पूर्ण वाचा →११ एप्रिल, १८२७
पूर्ण वाचा →१९१३ मध्येच दादासाहेब फाळके यांनी दुसरा चित्रपट तयार केला नाव होते “मोहिनी भस्मासूर”. या चित्रपटात सर्वप्रथम स्त्री कलाकार म्हणून दुर्गाबाई कामत पडद्यावर दिसल्या. यात त्यांनी पार्वतीची भूमिका साकार केली आणि भारतीय चित्रपटातील पहिली स्त्री कलावंत म्हणून त्यांचे नाव भारतीय चित्रपटसृष्टीत नोंदले गेले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 77 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 मनोरंजन🕒 3 year ago👁️ 73 views🌐 marathi