कॅटेगरी: मनोरंजन

पहिली महिला अभिनेत्री कोण होती? open

माय लेकीची जोडी या चित्रपटात काम करण्यास तयार झाली. दुर्गाबाई कामत आणि त्यांची लेक कमला कामत-गोखले. 'मोहिनी भस्मासूर' या चित्रपटात भूमिका साकरल्यानंतर सर्वच स्तरातून त्यांचं कौतुक झालं होतं. भारतीय चित्रपटातील पहिली बालनटी म्हणून कमलाबाई यांचं नाव घेतलं जातं.

पूर्ण वाचा →

भारतातील पहिली महिला चित्रपट अभिनेत्री कोण? open

भारताच्या सिनेमा इतिहासातली पहिली अभिनेत्री म्हणजे कमलाबाई कामत उर्फ कमलाबाई रघुनाथ गोखले या आहेत. आज आपण चित्रपटांमध्ये जास्तीत जास्त स्त्री हि मध्यवर्ती भूमिकेत बघतोय, पुरुषप्रधान चित्रपटांचं वलय मोडीत काढत सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्र्यांनी आपले स्थान अजूनच भक्कम केले आहे. पण याची सुरवात महाराष्ट्रातून झाली होती.

पूर्ण वाचा →