प्रश्नांची यादी
भारत ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे, ज्याचा कालावधी 4000 वर्षांहून अधिक आहे आणि देशाच्या समृद्ध संस्कृती आणि वारशाचे प्रतिबिंब असलेल्या अनेक रीतिरिवाज आणि परंपरांचे एकत्रिकरण पाहिले आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi आपला देश आपल्यासाठी आईसारखा आहे कारण आपण तिथेच वाढलो आहोत. प्रत्येक व्यक्तिला आपल्या देशावर आईसारखे प्रेम असते. असे म्हणतात की जर एखाधा व्यक्तिला आपल्या देशावर प्रेम नसेल तर तो जिवंत माणूस नसून दगड आहे. माणूस देशांते कुठेही राहत असला तरी त्याचे देशावर नेहमीच प्रेम असते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 60 views🌐 marathi २६ जानेवारी १९५०: राज्यघटना अस्तित्वात आली. (या प्रक्रियेस २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवस लागले - एकूण ६४ लाख रुपये खर्च.)
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi भारत हा जगातील सर्व प्रमुख धर्मांसह वैविध्यपूर्ण देश आहे. भारतात जवळपास 1600 भाषा बोलल्या जातात. भारतामध्ये पर्वत, मैदाने, पठार, वाळवंट आणि बेटांच्या रूपात भौगोलिक विविधता आहे. या व्यतिरिक्त जगभरातून होणाऱ्या स्थलांतरामुळे भारतात विविध वांशिक गट आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi na
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi संपूर्ण भारतात एकच स्थानिक वेळ म्हणजेच सर्वत्र समान प्रमाणवेळ मानली जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi जागतिक प्रमाणवेळ ही शून्य अंश रेखावृत्त यासंदर्भात ठरवली आहे . इंग्लंडमधील ग्रीनिच शहराजवळून शुन्य रेखावृत्त जाते . विविध देशांच्या व्यवहारात सुसूत्रता आणण्यासाठी ग्रीनिच येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाण वेळ मानली जाते
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 50 views🌐 marathi