प्रश्नांची यादी
निर्णय घेणे, योजना तयार करणे, धोरणे निर्धारित करणे व धोरणांचे मूल्यमापन करणे ही प्रमुख कार्ये उच्च स्तरीय व्यवस्थापनाला करावी लागत असल्याने त्याची भूमिका एकूण व्यवसाय-व्यवस्थापनात फार महत्त्वाची ठरते.
पूर्ण वाचा →📂 व्यवसाय🕒 3 year ago👁️ 43 views🌐 marathi या सर्व अधिकाऱ्यांना काऱ्याची योजना तयार करणे, आवश्यक ती संघटना उभारणे, कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे, त्यांना आवश्यक ते आदेश देणे, संदेशवहनाची सुयोग्य व्यवस्था करणे, कर्मचाऱ्यांना प्रेरणा देणे, त्यांच्या कामात समन्वय साधणे व त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे अशी अनेक कार्ये करावी लागतात.
पूर्ण वाचा →📂 व्यवसाय🕒 3 year ago👁️ 67 views🌐 marathi व्यवसाय संस्थांची तीन मूलभूत कार्ये म्हणजे ऑपरेशन्स, मार्केटिंग आणि फायनान्स .
पूर्ण वाचा →📂 व्यवसाय🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi जी व्यक्ती एक नवीन व्यवसाय तयार करते आणि त्या व्यवसायाला एका मोठ्या कंपनीत रुपांतर करण्याचा प्रयत्न करत असते. या मध्ये बरेच जोखीम सहन करते, सोबत या मध्ये केलेल्या कामाचा आनंद घेते. हि जी व्यवसाय उभारण्याची प्रक्रिया आहे त्यालाच उद्योजकता असे म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi उद्द्योगाची व्याख्या
वास्तविक पणे उद्द्योग करणे हे मोठ्या जोखिमेचे व आयोजनाचे व सुद्यतेने केले जाणारे कार्य आहे. फ्रॅंक एच नाईट असे म्हणतात कि ,” जी व्यक्ती जोखीम व अनिश्चततेच्या परिस्थितीत निर्णय घेते ती व्यक्ती म्हणजे उद्द्योजक आहे.” खरे पहिले तर हे अगदीच योग्य आहे. उद्द्योगाची सुरुवात हि तर निर्णयातूनच होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi व्यवसायाचे मुख्य उद्दिष्ट ग्राहकांना सेवा आणि वस्तू प्रदान करताना उत्पन्न मिळवणे हे आहे. वस्तू आणि सेवांच्या निर्मितीच्या सभोवतालची व्यवसायाची मूलभूत क्रिया ही त्याची व्यावसायिक कार्ये आहेत.
पूर्ण वाचा →📂 व्यवसाय🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi व्यवसाय या संज्ञेमध्ये संपत्ती निर्माण करण्याच्या तसेच संपत्ती मिळविण्याच्या उद्देशाने करण्यात येणाऱ्या सर्व क्रियांचा समावेश होतो. मात्र केवळ संपत्तीची निर्मिती वा संपादन हे व्यवसायाचे एकमेव उद्दिष्ट नव्हे, तर सामाजिक उपयोगितेच्या दृष्टीने मानवी गरजांची पूर्तता करणे, हेही व्यापक उद्दिष्ट असते.
पूर्ण वाचा →📂 व्यवसाय🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi राजकीय पक्षाची वैशिष्ट्ये म्हणजे सत्ता मिळवणे, विचारधारेचा पाठपुरावा करणे, समान अजेंडा असणे, सरकार स्थापन करणे आणि लोक आणि सरकार यांच्यातील दुवा म्हणून काम करणे . राजकीय पक्ष हा अशा लोकांचा संग्रह असतो जो निवडणूक लढवण्यासाठी आणि सरकारवर नियंत्रण ठेवण्यासाठी एकत्र येतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi 1977 च्या निवडणुकीत 320 दशलक्ष पेक्षा जास्त मतदारांमधून 60% मतदान झाले. 23 मार्च रोजी, जनता पक्षाने 43.2% लोकप्रिय मतं आणि 271 जागा मिळवून मोठा विजय मिळवला असल्याची घोषणा करण्यात आली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi