प्रश्नांची यादी

नळाच्या पाण्याची चव चांगली कशी बनवायची? open

तुमच्या नळाच्या पाण्याची चव चांगली बनवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे बहुधा जबाबदार दूषित घटक काढून टाकण्यासाठी फिल्टर किंवा प्युरिफायर स्थापित करणे .

पूर्ण वाचा →

एका दिवसात किती पाणी प्यावे? open

एखाद्या व्यक्तीने दिवसभरात किमान 8 ग्लास पाणी प्यावे. चांगल्या आरोग्यासाठी हे आवश्यक आहे. मानवाच्या शरीराचा 70% भाग हा पाण्याने बनलेला असतो.

पूर्ण वाचा →

५ पाण्याचे प्रदूषण म्हणजे काय? open

नदीनाल्यात जनावरे धुणे, औषध फवारणीचे पंप धुणे, वेगवेगळी रसायन पाण्यात सोडणं, कारखान्यांची मळी स्पेंन्ट वॉश डायरेक्ट पाण्यात सोडणं. केमिकलनं माखलेले कपडे – वस्तू पाण्यांत टाकणे. अशा कितीतरी गोष्टींमुळे पाणी गढूळ होत, दुषित होत. रासायनिक खतांचा निचरा होऊन पाणी दुषित होते.

पूर्ण वाचा →

आपण दूषित पाणी कसे रोखू शकतो? open

कचरा कमी करणे, रसायनांची योग्य विल्हेवाट लावणे, सांडपाण्यावर प्रक्रिया करणे, पर्यावरणपूरक उत्पादनांचा वापर आणि सरकारी नियम ांद्वारे आपण जलप्रदूषण रोखू शकतो.

पूर्ण वाचा →

आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ पाणी कसे प्यावे? open

पाणी पिण्यासाठी स्वच्छ पेला, तांब्या वापरावा. साथीच्या दिवसांत पाणी उकळून प्यावे. पाणी कमीत कमी २० मिनिटे उकळून घ्यावे. म्हणजे त्यातील रोगजंतू मारतात.

पूर्ण वाचा →

शिवाजी महाराज आग्रा येथे किती दिवस राहिले? open

छत्रपती शिवाजी महाराजांचीआग्र्याहून सुटका ही मराठ्यांच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाची घटना आहे. पाश्चात्य दिनदर्शिकेनुसार 17 ऑगस्ट 1666 रोजी छत्रपती शिवाजी महाराज हे युवराज संभाजी महाराजांसह आग्र्याच्या किल्ल्यातून औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन यशस्वीरित्या पसार झाले

पूर्ण वाचा →

बाजीप्रभू देशपांडे यांच्या भावाचे नाव काय? open

बाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत) सिद्दीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले. हजारोंच्या सैन्याला ३०० मराठी मावळ्यांनी रोखले होते.

पूर्ण वाचा →