प्रश्नांची यादी

पर्यटन उद्योगात जागतिकीकरण म्हणजे काय? open

जागतिकीकरणामुळे प्रवासाचे सोपे आणि परवडणारे मार्ग निर्माण झाले आहेत. याचा अर्थ असा आहे की पर्यटक आता मोठ्या प्रमाणात अभ्यागतांचे स्वागत करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा किंवा तंत्रज्ञान नसलेल्या विकसनशील देशांना मागे टाकून विविध स्थळांमधून निवड करू शकतात.

पूर्ण वाचा →

पर्यटन हा उद्योग का आहे? open

विस्तीर्ण परिसरात केलेल्या सहलीला 'पर्यटन' म्हणतात. पर्यटन हा भारतातील सर्वात मोठा सेवा उद्योग आहे, तसेच मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळवून आणि रोजगार निर्मिती करून या उद्योगाने आपला ठसा उमटवला आहे. पर्यटन देशांतर्गत, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय श्रेणींमध्ये विभागले जाऊ शकते.

पूर्ण वाचा →

पर्यटन चे महत्त्व काय आहे? open

पर्यटन हा फक्त एक विरंगुळा आणि मनोरंजनात्मक क्रियाकलापच नाही तर एक व्यवसाय देखील आहे. जे पर्यटकांना आपल्या कडे आकर्षित करते . करमणूक करते,आणि आपल्या देशाला उत्पन्न मिळवून देते. पर्यटनामुळे आपल्याला नवीन संस्कृती शिकायची ,नवीन लोकांना भेटायची , वेगवेगळ्या ठिकाणी मज्जा करण्याची आणि साहसी कार्य करण्याची संधी मिळते

पूर्ण वाचा →

पर्यटन उद्योगात माहितीचे महत्त्व काय आहे? open

पर्यटनामुळे आपल्याला नवीन संस्कृती शिकायची ,नवीन लोकांना भेटायची , वेगवेगळ्या ठिकाणी मज्जा करण्याची आणि साहसी कार्य करण्याची संधी मिळते. 1 आर्थिक प्रगती - पर्यटन उद्योगमुळे परकीय मुद्रेचा साठा करण्यात मदत मिळते. त्यामुळे आपल्या देशाला परकीय चलन उत्पन्न करण्यास मदत मिळते.

पूर्ण वाचा →

रेखांशात किती रेषा आहेत? open


रेखांशाचे 360 अंश आहेत (+180° पूर्वेकडे आणि −180° पश्चिमेकडे). 0 अंशांची रेखांश रेषा मुख्य रेखावृत्त म्हणून ओळखली जाते आणि ती जगाला पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्ध यांमध्ये विभाजित करते. 179 पश्चिम रेखांशांपैकी, 179 पूर्व रेखांश, 1 ग्रीनविच प्रमाणवेळ रेषा आणि 1 (0 °) रेखांश रेषा, अशी एकूण रेखांशांची संख्या 360

पूर्ण वाचा →

कर्कवृत्त म्हणजे काय? open

पृथ्वीच्या विषुववृत्तापासून उत्तरेस सुमारे २३° ३०' एवढ्या कोनीय अंतरावर व त्याला समांतर असलेल्या काल्पनिक रेषेला म्हणजे अक्षवृत्ताला कर्कवृत्त म्हणतात

पूर्ण वाचा →

अक्षवृत्त आणि रेखावृत्त किती आहेत? open

विषुववृत्ताच्या उत्तरेकडील भागाला 'उत्तर गोलार्ध' व दक्षिणेकडील भागाला 'दक्षिण गोलार्ध' असे म्हणतात. एकूण अक्षांश १८१ आहेत. दोन्ही ध्रुवांतून दक्षिणोत्तर जाणाऱ्या अर्धवर्तुळांना 'रेखावृत्ते' किंवा 'याम्योत्तर वृत्ते' असे म्हणतात.

पूर्ण वाचा →

अक्षवृत्त व रेखावृत्त यांच्यात काय फरक आहे? open

अक्षांश व रेखांश : भूपृष्ठावरील कोणत्याही बिंदूचे स्थान दर्शविण्यासाठी अक्षवृत्त व रेखावृत्त या दोन वृत्तांचा उपयोग करतात. अक्षवृत्ते पूर्व-पश्चिम कल्पिलेली असून रेखावृत्ते दक्षिणोत्तर कल्पिलेली असतात. पृथ्वीच्या गोल पृष्ठावर दोन्ही ध्रुवांपासून सारख्या अंतरावर कल्पिलेल्या पूर्व-पश्चिम वर्तुळाला 'विषुववृत्ते' म्हणतात.

पूर्ण वाचा →

अक्षवृत्त चे माप कसे असते? open

विषुववृत्ताचे अक्षांश 0° असून ते पृथ्वीच्या गोलाला दक्षिण आणि उत्तर गोलार्धात विभागते. अक्षवृत्तांच्या रेषा एकमेकांना समांतर असतात. जसजसे विषुवृत्तापासून उत्तर अथवा दक्षिण धृवाकडे जावे तशी अक्षवृत्ते लहान होत जातात. विषुववृत्त हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे.

पूर्ण वाचा →