प्रश्नांची यादी
यामध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम २१(अ) अंतर्गत भारतात ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या महत्त्वाच्या पद्धतींचे वर्णन आहे. १ एप्रिल २०१० रोजी हा कायदा अंमलात आला. यामुळे प्रत्येक मुलाचे शिक्षण हा मूलभूत अधिकार बनवणाऱ्या १३५ देशांपैकी भारत हा एक देश बनला.
पूर्ण वाचा →शिक्षण ही अध्ययन सुकर करणे, किंवा ज्ञान, कौशल्य, मूल्ये, विश्वास व सवयींच्या प्राप्तीची प्रक्रिया आहे. अध्यापन, प्रशिक्षण, कथा सांगणे व संचलीत संशोधन यांचा शैक्षणिक पद्धतीत समावेश होतो. शिक्षण हे वारंवार शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली होत असते, तथापि विद्यार्थी स्वतःलासुद्धा शिकवू शकतात.
पूर्ण वाचा → झाकीर हुसेन समितीने मूलभूत शिक्षणासाठी राष्ट्रीय योजनेचा मसुदा तयार केला.
पूर्ण वाचा →रामामूर्ती समिती (1990) आणि जनार्दन रेड्डी समिती (1992) या दोन समित्यांकडून 1986 च्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीचे मूल्यमापन करण्यात आले.
पूर्ण वाचा →राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 1986/National Education Policy, 1986. 1986 चे धोरण राजीव गांधी यांच्या पंतप्रधान असताना जारी करण्यात आले होते आणि पीव्ही नरसिंह राव पंतप्रधान असताना ते 1992 मध्ये अद्ययावत करण्यात आले होते.
पूर्ण वाचा →शैक्षणिक वर्ष 2023 24 पासून राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 ची अंमलबजावणी सुरू होणार असल्याची माहिती नुकतीच शालेय शिक्षणमंत्री यांनी दिली, जून 2023 पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षात इंजिनिअरिंग चे शिक्षण मराठी मधून दिले जाणार आहे
पूर्ण वाचा →नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण पद्धतीत अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. देशात शालेय शिक्षणाचे स्वरुप आतापर्यंत 10+2 असं होतं. पण नव्या धोरणात दहावी किंवा बारावी परीक्षा ही बोर्डाची असेल, असा उल्लेख केलेला नाहीत. 10+2 ही शिक्षण पद्धत जाऊन त्याऐवजी 5+3+3+4 अशी नवी व्यवस्था लागू होईल.
पूर्ण वाचा →नवीन आर्थिक धोरण (NEP), 1921 ते 1928 पर्यंतच्या सोव्हिएत युनियनच्या सरकारचे आर्थिक धोरण, जे अत्यंत केंद्रीकरण आणि सिद्धांतवादी समाजवादाच्या पूर्वीच्या धोरणापासून तात्पुरते माघार घेते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi NEP 2020 5+3+3+4 शिक्षण प्रणाली अंतर्गत, विद्यार्थी पायाभूत टप्प्यात 5 वर्षे घालवतील, त्यानंतरची 3 वर्षे तयारीच्या टप्प्यात, 3 वर्षे शिक्षण मध्यम टप्प्यात आणि शेवटी 4 वर्षे माध्यमिक टप्प्यात.
पूर्ण वाचा →१९६८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी प्रथमत: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरविले.
पूर्ण वाचा →