प्रश्नांची यादी

भारताचे मित्रपक्ष कोण आहेत? open

भारत कोणत्याही मोठ्या लष्करी युतीचा भाग नसला तरी, त्याचे बहुतेक सहकारी प्रमुख शक्तींशी जवळचे धोरणात्मक आणि लष्करी संबंध आहेत. भारताच्या सर्वात जवळचे मानले जाणारे देश संयुक्त अरब अमिराती, रशियन फेडरेशन, इस्रायल, अफगाणिस्तान, फ्रान्स, भूतान, बांगलादेश आणि युनायटेड स्टेट्स यांचा समावेश आहे.

पूर्ण वाचा →

आग्नेय आशियात भारतीय संस्कृतीचा प्रसार कसा झाला? open

भारतीय संस्कृती आणि धर्माचा प्रसार झाला सुमारे 1800 वर्षांपूर्वी प्राचीन भारतातील रहिवाशांनी सागरी मार्गाने व्यापारानिमित्त अग्नेयअशियात प्रवेश केला. आणि भारतातील बौद्ध धर्म आणि हिंदू धर्मातील शैव-वैष्णव हे पंत देखील या व्यापाऱ्यांसोबत अग्नी आशियातील अनेक देशांमध्ये पोहोचले.

पूर्ण वाचा →

भारताचा संपूर्ण इतिहास काय आहे? open

भारताचा इतिहास वैभवसंपन्न आणि सामर्थ्यशाली असाच राहिलेला आहे भारतामध्ये प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत अनेक राजवटी सत्ताकेंद्री आल्या या राजवटीने भारतामध्ये अनेक काळापर्यंत राज्य केलं यामधील सर्वात प्रभावी आणि सामर्थ्यशाली राज्य म्हणजे मौर्य साम्राज्य होय. मौर्य साम्राज्य ज्याला गुप्त राज्य असेही म्हटले जाते.

पूर्ण वाचा →

भारताचे महत्त्व काय? open

भारत हा प्रचंड विविधता, समृद्ध संस्कृती, रंगीबेरंगी उत्सव आणि विविध प्रकारचे नृत्य आणि संगीत असलेला देश आहे. भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, धार्मिक विविधता, ऋतू आणि स्त्रीत्व साजरे करण्याचा मार्ग म्हणजे सण. भारत हा कृषीप्रधान देश आहे, त्यामुळे त्याचे अनेक सण कापणीही साजरे करतात

पूर्ण वाचा →

21 मार्चला शिवजयंती का साजरी केली जाते? open

शिवजयंतीचा हा कार्यक्रम पुण्यात पार पडला होता. तत्पूर्वी 1869 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी रायगडवरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. त्यानंतर शिवाजी महाराज यांच्या जीवनावर त्यांनी पहिला पोवाडा रचला. शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांची शौर्यगाथा घराघरात पोहचावी यासाठी शिवजयंती साजरी करण्यात आली

पूर्ण वाचा →