तुमच्या क्षेत्रातील बिगरशेती उपक्रम कोणते आहेत?
NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →पण जमिनीचा वापर बिगरशेतीसाठी म्हणजे औद्योगिक, वाणिज्य किंवा निवासी कारणासाठी करायचा असेल तर त्यासाठी कायदेशीर परवानगी घ्यावी लागते. या प्रक्रियेला म्हणजे शेतीच्या जमिनीचं बिगरशेतीमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेला एनए असं म्हणतात. यालाच नॉन अॅग्रीकल्चर किंवा अकृषिक असंही म्हणतात.
पूर्ण वाचा →दरवर्षी २६ जानेवारी ह्या दिवशी साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. लोकशाही म्हणजे लोकांचे,लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य. थोडक्यात या दिवसापासून भारतीय जनतेला राज्य चालविण्याचा अधिकार मिळाला.
पूर्ण वाचा →आपले सरकार नागरिकांनी निवडले आहे. येथे नागरिक त्यांच्या सरकारी अधिकाऱ्यांना मतदान करतात. हे अधिकारी सरकारमधील नागरिकांच्या कल्पना आणि चिंतांचे प्रतिनिधित्व करतात.
पूर्ण वाचा →लोकशाही : प्रौढ मताधिकाराच्या आधारे, खुल्या व निःपक्षपाती निवडणुकांद्वारा लोकांनी निवणुकांद्वारा लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींद्वारे चालणारे राज्य. लोकशाही हा डिमॉक्रसी या इंग्रजी संज्ञेचा मराठी प्रतिशब्द.
पूर्ण वाचा →लोकांनी, लोकांच्या हिताकरिता, लोकांकरवी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही.
पूर्ण वाचा →सूर्योदयापासून ते सूर्यास्तादरम्यान तिरंगा फडकविता येतो.
पूर्ण वाचा →भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले आणि २६ जानेवारी १९५० रोजी भारताने राज्यघटना स्वीकारली. या राज्यघटनेनुसार भारत लोकशाही प्रधान देश बनला. भारताला प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आल्यामुळे दरवर्षी २६ जानेवारी हा दिवस 'प्रजासत्ताक दिन' म्हणून साजरा केला जातो.
पूर्ण वाचा →
प्रजासत्ताक: "एक राज्य ज्यामध्ये सर्वोच्च सत्ता लोक आणि त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी यांच्याकडे असते आणि ज्यात राजाऐवजी निवडून आलेला किंवा नामनिर्देशित अध्यक्ष असतो." लोकशाही: "संपूर्ण लोकसंख्येद्वारे किंवा राज्याच्या सर्व पात्र सदस्यांद्वारे, विशेषत: निवडून आलेल्या प्रतिनिधींद्वारे सरकारची प्रणाली."
26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली, म्हणून तो दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. आणि 26 जानेवारी 1950ला ती देशात अंमलात आणली गेली, तेव्हापासून आपण आजपर्यंत आपण एक प्रजासत्ताक, सार्वभौम राष्ट्र म्हणून ओळखले जातो. ज्या देशात घटनात्मक प्रमुखाची नियुक्ती निवडणुकीत होते, तो देश प्रजासत्ताक असतो.
पूर्ण वाचा →