खर्चाचे किती प्रकार आहेत?
स्थिर खर्च, बचत खर्च आणि परिवर्तनीय खर्च
पूर्ण वाचा →स्थिर खर्च, बचत खर्च आणि परिवर्तनीय खर्च
पूर्ण वाचा →बरोबर उत्तर आहे खर्च जो कायमस्वरूपी मालमत्ता निर्माण करतो . कायमस्वरूपी मालमत्ता निर्माण करणारा खर्च भांडवली खर्च म्हणून वर्गीकृत केला जातो. सरकारच्या दैनंदिन आणि नियमित गरजा पूर्ण करण्यासाठी केलेला खर्च आणि भविष्यात कोणताही महसूल मिळणार नाही याला महसुली खर्च म्हणतात.
पूर्ण वाचा →महसूली खर्च तथा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हे सरकार द्वारा झालेले अ-भांडवली स्वरूपाचे खर्च असतात. पगार, अनुदाने, व्याज हे खर्च या प्रकारात मोडतात. वाणिज्य शाखेत महसुली खर्च हा असा खर्च आहे ज्या पासून भविष्यात नफा मिळण्याची अपेक्षा नसते परंतु ताबडतोब किवा एक वर्षाच्या आत नफा मिळण्याची शक्यता असते.
पूर्ण वाचा →महसूली खर्च तथा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हे सरकार द्वारा झालेले अ-भांडवली स्वरूपाचे खर्च असतात. पगार, अनुदाने, व्याज हे खर्च या प्रकारात मोडतात. वाणिज्य शाखेत महसुली खर्च हा असा खर्च आहे ज्या पासून भविष्यात नफा मिळण्याची अपेक्षा नसते परंतु ताबडतोब किवा एक वर्षाच्या आत नफा मिळण्याची शक्यता असते.
पूर्ण वाचा →महसुली उत्पन्नात सरकारचे निव्वळ कर आणि करेत्तर उत्पन्न याचा समावेश होतो. तर महसुली खर्चात योजना खर्च व योजना-बाह्य खर्च यांचा समावेश होतो. एकीकडे कमी करसंकलन तर दुसरीकडे प्रचंड प्रशासकीय व वित्तीय खर्च यामुळे महसुली तूट नेहमी जास्त राहते ,महसुली खर्चात सर्वाधिक खर्च अनुदानावर होतो .
पूर्ण वाचा →वाणिज्य शाखेत महसुली खर्च हा असा खर्च आहे ज्या पासून भविष्यात नफा मिळण्याची अपेक्षा नसते परंतु ताबडतोब किवा एक वर्षाच्या आत नफा मिळण्याची शक्यता असते. व्यापाराची भविष्यात लाभ वाढण्याची शक्यता महसुली खर्चाने वाढत नाही पण सध्याच्या व्यापारात फायदा मिळवण्यासाठी महसुली खर्च करणे आवश्यक असते.
पूर्ण वाचा →महसुली खर्च लेखांकीय संकल्पना
वाणिज्य शाखेत महसुली खर्च हा असा खर्च आहे ज्या पासून भविष्यात नफा मिळण्याची अपेक्षा नसते परंतु ताबडतोब किवा एक वर्षाच्या आत नफा मिळण्याची शक्यता असते. व्यापाराची भविष्यात लाभ वाढण्याची शक्यता महसुली खर्चाने वाढत नाही पण सध्याच्या व्यापारात फायदा मिळवण्यासाठी महसुली खर्च करणे आवश्यक असते.
लाल समुद्राच्या पूर्वेस पश्चिम आशियामधील सौदी अरेबिया व येमेन तर पश्चिमेस आफ्रिकेमधील इजिप्त, सुदान, इरिट्रिया व जिबूती हे देश आहेत.
पूर्ण वाचा →तांबड्या समुद्रापासून विविध खनिज संपत्ती मिळण्याजोगी आहे. समुद्राच्या शेजारील देश तेल व वायू यांसाठी उत्खनन करीत आहेत. बाष्पीभवनानंतर होणारे मीठ, जिप्सम, डोलोमाइट इत्यादिकांचे निक्षेप अल्प व स्थानिक स्वरूपात उपयोगात आणले जात आहेत.
पूर्ण वाचा →सुमारे 3,000 वर्षांपूर्वी, निर्गम पुस्तकानुसार, मोशेने "समुद्रावर आपला हात उगारला; आणि प्रभूने त्या रात्रभर जोरदार पूर्वेकडील वाऱ्याने समुद्र मागे फिरवला आणि समुद्र कोरडी जमीन आणि पाणी बनवले. विभागले होते .
पूर्ण वाचा →