प्रश्नांची यादी

साहित्य आणि त्याचे स्वरूप काय आहे? open

साहित्यप्रकार : साहित्यप्रकार म्हणजे साहित्याचे वर्गीकरण. लघुकथा, कादंबरी, कविता (भाव), महाकाव्य, खंडकाव्य, नाटक, शोकात्मिका, सुखात्मिका, प्रहसन अशा अनेक प्रकारांमध्ये साहित्याचे वर्गीकरण केले जाते.

पूर्ण वाचा →

साहित्याचे ५ प्रकार कोणते? open

लघुकथा, कादंबरी, कविता (भाव), महाकाव्य, खंडकाव्य, नाटक, शोकात्मिका, सुखात्मिका, प्रहसन अशा अनेक प्रकारांमध्ये साहित्याचे वर्गीकरण केले जाते.

पूर्ण वाचा →

पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी 14 बँकेचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय कधी घेतला? open

जवळपास ५३ वर्षांपूर्वी १९ जुलै १९६९ तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या एका निर्णयामुळे देशातील पूर्ण बँकिंग व्यवस्था बदलली. जेव्हा इंदिरा गांधी यांनी १४ मोठ्या खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले होते.

पूर्ण वाचा →

आपले भारताचे १२ वे पंतप्रधान कोण आहेत? open

श्री इंदर कुमार गुजराल यांनी सोमवार, 21 एप्रिल, 1997 रोजी भारताचे 12 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. स्वर्गीय श्री अवतार नारायण गुजराल यांचे पुत्र आणि स्वर्गीय श्रीमती. पुष्पा गुजराल, श्री गुजराल एमए, बी.कॉम.

पूर्ण वाचा →

जनता दल आणि जनता पक्ष एकच आहे का? open

जयप्रकाश नारायण यांनी स्थापन केलेला समाजवादी पक्ष हा त्या तुकड्यांपैकीच एक पक्ष. भारतावर इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीनंतर जयप्रकाश नारायण यांच्या पक्षातूनच जनता पक्षाचा उदय झाला. ११ ऑक्टोबर १९८८ रोजी जनता पक्ष, जनमोर्चा आणि लोकदल हे पक्ष एकत्र करून विश्वनाथ प्रताप सिंह यांनी जनता दलाची स्थापना केली

पूर्ण वाचा →

भाजपचे सध्याचे नेते कोण आहेत? open

या पक्षाची विचारधारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत संलग्न असून त्याची धोरणे उजवीकडे झुकणारी आहेत असे मानले जाते. २०१४ सालापासून संसदेच्या लोकसभा सभागृहामध्ये भाजपचे बहुमत असून विद्यमान भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे सदस्य आहेत.

पूर्ण वाचा →

अर्थशास्त्र इयत्ता 6 हा ग्रंथ कोणी लिहिला? open

आर्य चाणक्य यांनी इसवी सनापूर्वीच्या तिसऱ्या शतकात अर्थशास्त्रावर आधारित 'अर्थशास्त्र' हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात राजकारण, तत्त्वज्ञान व अर्थशास्त्राचे अनेक महत्त्वाचे नियम सांगितले आहेत.

पूर्ण वाचा →