प्रश्नांची यादी
सत्ता, अधिकार आणि स्थानाचा गैरवापर करणे हा भ्रष्टाचाराचा व्यापक अर्थ आहे. त्याचबरोबर लाच घेणे व देणे, वशिलेबाजी, काळा बाजार करणे, प्रमाणापेक्षा जास्त नफा कमावणे आदींचाही भ्रष्टाचारात समावेश होतो. सत्ता, अधिकार आणि स्थानाचा गैरवापर करणे हा भ्रष्टाचाराचा व्यापक अर्थ आहे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi प्रामाणिक किंवा नैतिक नसलेल्या मार्गाने, पैशाच्या बदल्यात किंवा फायदा मिळवण्यासाठी.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi स्थानिक स्वराज्य संस्था या शासनसंस्थेचाच एक प्रकार किंवा भाग होय. मर्यादित कार्यक्षेत्र हे त्यांचे एक प्रमुख लक्षण समजले जाते. स्थानिक पातळीवरील सार्वजनिक स्वरूपाची, विशेषतः जनतेच्या प्राथमिक गरजांशी निगडित असलेली कामे करणाऱ्या संस्थांना 'स्थानिक स्वराज्य संस्था' असे म्हटले जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi भारतातील भ्रष्टाचाराच्या कारणांमध्ये अत्याधिक नियम, क्लिष्ट कर आणि परवाना प्रणाली, अपारदर्शक नोकरशाही आणि विवेकाधिकार असलेले असंख्य सरकारी विभाग, विशिष्ट वस्तू आणि सेवा वितरणावर सरकारी नियंत्रित संस्थांची मक्तेदारी आणि पारदर्शक कायदे आणि प्रक्रियांचा अभाव यांचा समावेश होतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi होय, भ्रष्टाचार हा फौजदारी गुन्हा आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi हा कायदा 9 सप्टेंबर 1988 ला लागू करण्यात आला. या कायद्यात सन 1947 आणि त्यात सुधारणा करण्यात आलेला सन 1952 म्हणजेच कलम 161 आणि 165 यांचाही अंतर्भाव करण्यात आला आहे. हा कायदा प्रामुख्याने पब्लिक ड्यूटी आणि पब्लिक सर्व्हंट यांच्यावर तो आधारलेला आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi मित्रांनो, भ्रष्टाचार म्हणजे एखाद्या व्यक्तीने त्याच्या पदाचा गैरवापर करून समोरच्या व्यक्तीकडून पैसे घेणे, लाच घेणे किंवा गैरमार्गाने स्वत: चा फायदा करून घेणे याला सुध्दा भ्रष्टाचार म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi गुणवत्ता नियंत्रणाचे चार प्रकार म्हणजे प्रक्रिया नियंत्रण, नियंत्रण चार्ट, स्वीकृती सॅम्पलिंग आणि उत्पादन गुणवत्ता नियंत्रण
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi शासकीय बंधने शिथिल करणे म्हणजे संरचनात्मक सुधारणा कार्यक्रम
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi होय, संरचनात्मक समायोजन कार्यक्रम अजूनही अस्तित्वात आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi