प्रश्नांची यादी

राज्यांच्या राजधानीत प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात राष्ट्रध्वज कोण फडकवतो? open

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात राष्ट्रीय राजधानीत देशाचे पंतप्रधान, तर राज्यांच्या राजधानीत मुख्यमंत्री झेंडा फडकवतात

पूर्ण वाचा →

राष्ट्रध्वज कुठे फडकवता येईल? open

नव्या बदलांतर्गत मशीन, लोकर किंवा रेशमी खादीपासून बनवलेला तिरंगाही फडकवता येणार आहे. यासोबतच पॉलिस्टरचा बनलेला तिरंगाही फडकवता येतो. रात्री आपण तिरंगा फडकवू शकतो का? आत्तापर्यंत घर, खाजगी संस्था किंवा इतर संस्थांमध्ये सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकावता येत होता.

पूर्ण वाचा →

माझ्यासाठी प्रजासत्ताक दिन म्हणजे काय? open

दरवर्षी २६ जानेवारी ह्या दिवशी साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. लोकशाही म्हणजे लोकांचे,लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य. थोडक्यात या दिवसापासून भारतीय जनतेला राज्य चालविण्याचा अधिकार मिळाला.

पूर्ण वाचा →

भारत एक घटनात्मक प्रजासत्ताक आहे का? open

26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली आणि 26 जानेवारी 1950 ला ती अंमलात आणली गेली. तेव्हापासून आजपर्यंत आपण एक प्रजासत्ताक, सार्वभौम राष्ट्र म्हणून ओळखले जातो.

पूर्ण वाचा →

भारत हा प्रजासत्ताक देश का आहे? open

भारत 15 ऑगस्ट 1947ला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि 26 जानेवारी 1950 आपली राज्यघटना अंमलात आली. म्हणजेच भारत देश प्रजासत्ताक झाला. याच राज्यघटनेनुसार आजही आपलं सरकार, आपली राज्यव्यवस्था आणि एकूणच राज्यकारभार चालतो.

पूर्ण वाचा →

26 जानेवारी 1950 रोजी भारतात काय घडले? open

भारत 15 ऑगस्ट 1947ला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि 26 जानेवारी 1950 आपली राज्यघटना अंमलात आली. म्हणजेच भारत देश प्रजासत्ताक झाला. याच राज्यघटनेनुसार आजही आपलं सरकार, आपली राज्यव्यवस्था आणि एकूणच राज्यकारभार चालतो.

पूर्ण वाचा →

1950 चा प्रजासत्ताक दिन कसा साजरा करण्यात आला? open

1950 रोजी, देशाचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी 26 जानेवारी रोजी भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक घोषित केले. 7. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 26 जानेवारी 1950 रोजी देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आणि त्यांना बंदुकीची सलामी देण्यात आली

पूर्ण वाचा →

प्रजासत्ताक दिन 2023 ला किती वर्षे पूर्ण झाली? open

26 जानेवारी 2023 रोजी नवी दिल्लीतील कर्तव्यपथावरून 74 वा प्रजासत्ताक दिन सोहळ्यात राष्ट्राचे नेतृत्व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु करतील

पूर्ण वाचा →