प्रश्नांची यादी
: भारतात पहिला प्रजासत्ताक दिन १९५० मध्ये साजरा करण्यात आला होता. २६ जानेवारी १९५० ला भारतीय संविधान आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या रूपाने भारताला पहिले राष्ट्रपती लाभले
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi राज्यसभा हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. इतर २३८ सभासदांची निवड राज्य व केंद्रशासित प्रदेश विधिमंडळ करतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. इतर २३८ सभासदांची निवड राज्य व केंद्रशासित प्रदेश विधिमंडळ करतात.
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 47 views🌐 marathi गणेश वासुदेव मावळणकर हे लोकसभेचे पहिले अध्यक्ष होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi भारताच्या लोकसभेचे सभापती हा भारतीय संसदेच्या लोकसभा ह्या कनिष्ठ सभागृहाचा सभापती आहे. प्रत्येक लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनादरम्यान नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांपैकी एकाची सभापतीपदी निवड केली जाते. लोकसभा सभापतीचा कार्यकाळ ५ वर्षाचा असून साधारणपणे तो सत्ताधारी पक्षाचाच सदस्य असतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 55 views🌐 marathi सध्या आपल्या संविधानात 470 कलमे, 25 कलमे आणि 12 वेळापत्रके तसेच 5 परिशिष्टे आहेत
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi संस्कृत आणि तमिळ या भाषा या भारताच्या सर्वांत जुन्या भाषा मानल्या जातात. संस्कृत, तमिळ, तेलुगू, ओडिया, कन्नड, मल्याळम या भाषांना अभिजात भाषा म्हणून मान्यता आहे. भाषा अभिजात ठरण्यापूर्वी ती किमान १५०० ते २००० वर्षे इतकी जुनी असावी लागते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi मंदारिन चीनी ही चीन, तैवान आणि सिंगापूरमध्ये बोलली जाणारी भाषा आहे आणि ती संयुक्त राष्ट्रांच्या अधिकृत भाषांपैकी एक आहे. Ethnologue च्या 2021 च्या आवृत्तीनुसार, जगातील भाषांचा एक सर्वसमावेशक कॅटलॉग, मंडारीन चीनी ही जगातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे, सुमारे 1.1 अब्ज भाषक आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi भारतात जवळपास ८०० प्रमुख भाषा व अंदाजे २०० बोलीभाषा आहेत. भारतीय राज्यघटनेनुसार इंग्रजी भाषा आणि हिंदी भाषा केंद्र सरकारच्या व्यवहाराच्या अधिकृत भाषा आहेत. भारताला कोणतीही राष्ट्रभाषा नाही सर्व स्वतःच्या भाषेसोबत इंग्रजीचा वापर करतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi तमिळ भाषा ही जगातील सर्वात जुनी भाषा म्हणून ओळखली जाते आणि ती द्रविड कुटुंबातील सर्वात जुनी भाषा आहे. सुमारे 5,000 वर्षांपूर्वीही या भाषेचे अस्तित्व होते. एका सर्वेक्षणानुसार, दररोज 1863 वर्तमानपत्रे फक्त तामिळ भाषेत प्रकाशित होतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi